लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायकलिंग

सायकलिंग

Cycling, Latest Marathi News

जाणून घेतले सायकल चालविण्यातील अडथळे - Marathi News | Obstacles to cycling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जाणून घेतले सायकल चालविण्यातील अडथळे

नाशिक : सायकल चालवा म्हणणे सोपे, मात्र शहरातील रहदारीच्या ठिकाणांहून सायकल चालविताना काय अडथळे येतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून घेतानाच प्रत्येक अडथळ्यांची नोंद करण्यात आली आहे. ...

सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल - Marathi News | ludhiana student made bicycle looks like scooter with help of father video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल

लॉकडाऊनमध्ये अनेक जण घरबसल्या भन्नाट प्रयोग करत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. ...

नाशिक-शिर्डी-नाशिक सायकल रॅली उत्साहात - Marathi News | Nashik-Shirdi-Nashik cycle rally in full swing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-शिर्डी-नाशिक सायकल रॅली उत्साहात

जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि व्ही फिटनेस क्लब यांच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त नाशिक-शिर्डी-नाशिक अशी १८० किलोमीटर सायकल रॅली काढण्यात आली. ...

नागरिकांनीच स्वीकारावी 'सायकल' केंद्रित जीवनशैली - Marathi News | Citizens should adopt a 'cycle' centered lifestyle | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागरिकांनीच स्वीकारावी 'सायकल' केंद्रित जीवनशैली

प्रदूषण कमी करण्यासाठी ‘मोटरलेस व्हेईकल’ संकल्पना म्हणजे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांचा कमीत कमी वापर होईल अशी जीवनशैली स्वीकारावी लागेल आणि त्यासाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. ...

जो बोले सो निहाल ! ८२ वर्षीय 'तरुणाची' २२०० किमीची सायकल यात्रा; अमृतसरहून नांदेड गुरुद्वारात पोहोचला! - Marathi News | Jo Bole So Nihal ! 82-year-old 'Young Man' 2200 km cycle journey; Reached Nanded Gurdwara from Amritsar! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जो बोले सो निहाल ! ८२ वर्षीय 'तरुणाची' २२०० किमीची सायकल यात्रा; अमृतसरहून नांदेड गुरुद्वारात पोहोचला!

 विशेष म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी नांदेडची १३ वीं सायकल वारी पूर्ण केली. ...

1200 किमी सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीचे वडील अडचणीत; होणार कायदेशीर कारवाई?  - Marathi News | controversy with cycle girls jyoti; bhagirathi films accuses her father mohan paswan of breaking contract  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1200 किमी सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीचे वडील अडचणीत; होणार कायदेशीर कारवाई? 

ज्योतीने वडिलांना सायकलवर बसवून एक हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतर आठ दिवसात पूर्ण केले होते. ज्योतीने दररोज १०० ते १५० किमी सायकलिंग केले. ...

सचिन शिरबाविकरने पूर्ण केली १,५२८ किलोमीटरची सायकल रेस - Marathi News | Sachin Shirbavikar completes 1,528 km cycle race | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सचिन शिरबाविकरने पूर्ण केली १,५२८ किलोमीटरची सायकल रेस

देशातील टाळेबंदीच्या काळात नागपूरचे सचिन शिरबाविकर यांनी डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात १,५२८ किलोमीटर ‘रेस अक्रॉस वेस्ट’ सायकल स्पर्धेत दिमाखदार यश प्राप्त केले. ...

७० वर्षांच्या सुपरआजी सायकलवरून निघाल्या भारतभ्रमणाला - Marathi News | The 70-year-old Super grandmother set out on a bicycle tour of India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७० वर्षांच्या सुपरआजी सायकलवरून निघाल्या भारतभ्रमणाला

आजच्या या स्पर्धेच्या युगात महिलाही कुठे कमी नाहीत हाच संदेश घेऊन आजीबाईंनी हा भारत भ्रमंतीला निर्धार ७० व्या वर्षी केला आहे. ...