लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलबुल चक्रीवादळ

बुलबुल चक्रीवादळ, व्हिडिओ

Cyclone bulbul, Latest Marathi News

बुलबुल चक्रीवादळ - बंगालच्या उपसागरामध्ये बुलबुल चक्रिवादळ तयार झाले आहे. हे चक्रीवादळ रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा फटका ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता असून, खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची पथके तैनात करण्यात येत आहेत.
Read More