लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाब चक्रिवादळ

Gulab Cyclone Latest news, फोटो

Cyclone gulab, Latest Marathi News

गुलाब हे नाव चक्रीवादळाच्या नावांच्या यादीतून घेण्यात आले आहे. ही यादी जागतिक हवामान संस्था/संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग फॉर एशिया आणि पॅसिफिक (WMO/ESCAP) पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (PTC) द्वारे तयार केली जाते.  ‘गुलाब’ चक्रीवादळाला पाकिस्तानने नाव दिले आहे. गुलाब चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या कलिंगपटनम दरम्यान धडकण्याची शक्यता असून, या दरम्यान ९५ किलोमीटर प्रतितासापर्यंत वाऱ्याचा वेग अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Read More
Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस - Marathi News | Cyclone Gulab: Day and night in Mumbai, torrential rain continues | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस

गुलाब वादळाचा मुंबईलाही तडाखा बसत असल्याचे दिसते. ऑफिस, कार्यालयांसह घरातही दिवसाच दिवे लागले आहेत. अंधार पडल्याने वातावरणच बदलून गेलंय. ...

Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले - Marathi News | Flood: In Marathwada, only water, rivers and streams are full after heavy rain gulab cyclone | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले

बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...