लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला - Marathi News | Cyclone 'Nature' is now raging in the Arabian Sea | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला

​​​​​​​ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून समुद्र त्यामुळे खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किना-याला आदळतील. ...

'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप - Marathi News | know about the worlds dangerous cyclones which creates big tragedies sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

जेव्हा-जेव्हा चक्रीवादळं येतात, तेव्हा-तेव्हा ते भयंकर विनाशाचे दृष्य मागे ठेऊन जात. आज आम्ही अशाच काही भयावह वादळांच्या बाबतीत बोलत आहोत. या वादळांनी विनाशाचे अति भयंकर तांडव केले होते. ...