लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तितली चक्रीवादळ

तितली चक्रीवादळ

Cyclone titli, Latest Marathi News

समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तितली हे चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळाचा वेग प्रचंड आहे. प्रतितास 10 किलोमीटरच्या वेगानं ते पुढे सरकते. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिना-याच्या दिशेनं घोंघावत आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला या चक्रीवादळाचा धोका आहे.
Read More
IND vs WI : 'तितली'मुळे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी संकटात? - Marathi News | IND vs WI: India vs West Indies 2nd test in trouble due to 'Titli Cyclone'? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : 'तितली'मुळे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी संकटात?

IND vs WI: बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं 'तितली' चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. ...

Cyclone Titli Updates: ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाचा कहर, दोघांचा मृत्यू - Marathi News | cyclone titli makes landfall in gopalpur odisha school and college closed districts on alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Titli Updates: ओडिशामध्ये 'तितली' चक्रीवादळाचा कहर, दोघांचा मृत्यू

Cyclone Titli Updates: बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले आहे. ...

Cyclone Titli Updates: 10 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं पुढे सरकणाऱ्या 'तितली'चा ओडिशा, आंध्र प्रदेशला धोका  - Marathi News | cyclone titli may hit odisha at anytime high alert in state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Titli Updates: 10 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं पुढे सरकणाऱ्या 'तितली'चा ओडिशा, आंध्र प्रदेशला धोका 

बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. ...