शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तितली चक्रीवादळ

समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तितली हे चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळाचा वेग प्रचंड आहे. प्रतितास 10 किलोमीटरच्या वेगानं ते पुढे सरकते. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिना-याच्या दिशेनं घोंघावत आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला या चक्रीवादळाचा धोका आहे.

Read more

राष्ट्रीय : Cyclone Titli Updates: 10 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं पुढे सरकणाऱ्या 'तितली'चा ओडिशा, आंध्र प्रदेशला धोका