लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ

Cyclone, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’; 'बिपरजॉय' वादळाचा हवामानावर प्रभाव - Marathi News | Nashik District Yellow Alert Impact of Cyclone Biperjoy on Weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’; 'बिपरजॉय' वादळाचा हवामानावर प्रभाव

नाशिक शहरासह जिल्ह्यात प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास येत असून नागरिकांना उष्णतेचा दाह सोसावा लागत आहे. ...

'बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे भोगवे, निवती समुद्र किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा उसळल्या; सतर्कतेचा इशारा - Marathi News | Cyclone Biperjoy causes huge waves on Bhogwe, Nivati coast Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे भोगवे, निवती समुद्र किनारपट्टीवर मोठमोठ्या लाटा उसळल्या; सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने ... ...

Cyclone Biparjoy : बिपोरजॉय चक्रीवादळाने जोर पकडला! मान्सूनवर काय होणार परिणाम? - Marathi News | cyclone biparjoy intensifies into severe cyclonic storm imd issues alert for next 3 days weather update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिपोरजॉय चक्रीवादळाने जोर पकडला! मान्सूनवर काय होणार परिणाम?

Cyclone Biparjoy : येत्या तीन दिवसांत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. IMD ने आधीच 8 ते 10 जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

चक्रीवादळाचा धोका टळला; पण... - Marathi News | cyclone threat averted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चक्रीवादळाचा धोका टळला; पण...

रबी समुद्रात उठलेल्या बिपोरजॉय या तीव्र चक्रीवादळाने दिशा बदलली असून, त्याने ओमानकडे आगेकूच केली आहे. ...

सावधान! समुद्रात ऊसळतील ऊंच लाटा, चक्रिवादळ बायपरजॉय इफेक्ट  - Marathi News | Beware High waves in the sea, Cyclone byperjoy effect | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सावधान! समुद्रात ऊसळतील ऊंच लाटा, चक्रिवादळ बायपरजॉय इफेक्ट 

गोव्याच्या समुद्रातही ऊंचलाटा उसळण्याच्या शक्यता असल्यामुळे लोकांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  ...

अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ चक्रीवादळाची निर्मिती, मच्छिमाऱ्यांनो समुद्रात जाणे टाळा; प्रशासनाच्या सूचना - Marathi News | Cyclone Beeper Joy forms in Arabian Sea, fishermen should not go into the sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ चक्रीवादळाची निर्मिती, मच्छिमाऱ्यांनो समुद्रात जाणे टाळा; प्रशासनाच्या सूचना

वेंगुर्ला ते वास्को दरम्यान समुद्रात लाटा उसळणार ...

Cyclone Biperjoy : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची झपाट्याने वाढ! मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा - Marathi News | biperjoy cyclone and storm likely to hit mumbai and konkan areas of maharashtra in next 24 hours as its intensifies over south east arabian sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची झपाट्याने वाढ! मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

मुंबईसह कोकणात मान्सून अगोदर 'बिपरजॉय' चक्रीवादळ धडकणार आहे. ...

वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडली वंदे भारत; खिडक्या अन् काचेला तडा - Marathi News | Vande Bharat was found in the storm, windows and glass were cracked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडली वंदे भारत; खिडक्या अन् काचेला तडा

ओडिशामधील भद्रक रेल्वे स्टेशनच्या प्रबंधकाने सांगितले की, वादळी वारा आणि विजांचा कडकडाट सुरू असताना वंदे भारत ट्रेनला हादरा बसला ...