लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ

Cyclone, Latest Marathi News

Dana Cylcone : सततच्या नैसर्गिक आपत्ती वादळाच्या इशाऱ्याने मच्छीमार आर्थिक नुकसानीत - Marathi News | Dana Cylcone : Fishermen in financial loss due to continuous natural disaster and cyclone warning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dana Cylcone : सततच्या नैसर्गिक आपत्ती वादळाच्या इशाऱ्याने मच्छीमार आर्थिक नुकसानीत

मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीचे संकट जिल्ह्यातील मच्छीमारांवर कोसळत आहे. येत्या दोन दिवसांत dana cyclone वादळीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील मच्छीमार चिंताग्रस्त झाला आहे. ...

यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर - Marathi News | Read in detail what caused the huge decline in coconut production this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर

भात पिकासह मुरुड तालुक्यात नारळ व सुपारी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र हवामान बदलाचा फटका यंदाही नारळ पिकाला बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...

ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द - Marathi News | Cyclone 'Dana' will hit at 120 km per hour; Rains start, 350 trains cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द

कोलकाता विमानतळ गुरुवारपासून १५ तासांसाठी बंद राहणार आहे. ...

पावसाळा संपला, तरी का पडतोय पाऊस? ओडिशा भागात ‘दाना’ नावाचे चक्रीवादळ धडकणार - Marathi News | Even though the monsoon is over, why is it raining Cyclone Dana will hit Odisha region | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाळा संपला, तरी का पडतोय पाऊस? ओडिशा भागात ‘दाना’ नावाचे चक्रीवादळ धडकणार

शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार असून, हवामान कोरडे राहणार आहे ...

Maharashtra Weather Update : पावसाळा संपला तरी का पडतोय पाऊस अन् कधी मिळणार सुटका वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : Why is it raining even after the monsoon is over and when will it get relief? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पावसाळा संपला तरी का पडतोय पाऊस अन् कधी मिळणार सुटका वाचा सविस्तर

राज्यातून नैऋत्य मान्सून परत गेला असला, तरीही पाऊस पडत आहे, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अजूनही किती दिवस पाऊस, असा सवाल शेतकरीही विचारत आहेत. ...

बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती  - Marathi News | Cyclone 'Dana' in the Bay of Bengal, flooding will occur in this part of the country  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 

Cyclone Dana Update: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळ निर्माण झालं असून, त्यानं दाना असं नामकरण करण्यात आलं आहे. तसेच दाना चक्रीवादळाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

Maharashtra Weather Update : यंदा अधिक उन्ह व पाऊस मग कशी राहणार थंडी वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update : More heat and rain this year, then how the cold will be read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : यंदा अधिक उन्ह व पाऊस मग कशी राहणार थंडी वाचा सविस्तर

आता यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. ...

Maharashtra Weather Update : 'ला नीना'मुळे नवरात्रीत काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता;  वाचा  IMD चा सविस्तर रिपोर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update : Chance of rain in some districts during Navratri due to 'La Nina';  Read IMD's detailed report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : 'ला नीना'मुळे नवरात्रीत काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता;  वाचा  IMD चा सविस्तर रिपोर्ट

नवरात्रौत्सवात राज्यातील काही जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...