लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ

Cyclone, Latest Marathi News

Cyclone : चक्रीवादळे महाराष्ट्रावर परिणाम करतात का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News maharashtra rain update Do Cyclones Affect Maharashtra and mumbai Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cyclone : चक्रीवादळे महाराष्ट्रावर परिणाम करतात का? जाणून घ्या सविस्तर 

Cyclone : मुंबई व महाराष्ट्राला बाधित करणारी चक्रीवादळे ही उत्तर गोलार्धात ५-२० डिग्री उत्तर अक्षवृत्तांदरम्यान म्हणजेच बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातच तयार होतात. ...

Weather Update Maharashtra : कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम पुढील पाच दिवस राज्यात कुठे पडणार पाऊस - Marathi News | Weather Update Maharashtra : As a result of the low pressure belt, where will rain fall in the state for the next five days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update Maharashtra : कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम पुढील पाच दिवस राज्यात कुठे पडणार पाऊस

अरबी समुद्रात, तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ...

Maharashtra Rain Update : चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम नाही, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra rain update Cyclone asna has no effect on Maharashtra, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम नाही, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : आज संध्याकाळी कच्छच्या कि.पट्टीवरून अरबी समुद्रात झेपावेल्यानंतर त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. उद्या शनिवारी मध्यरात्री ओमानच्या कि. पट्टीवर धडकेल. ...

Typhoon Shanshan : जपानमध्ये 'शानशान' वादळामुळे विध्वंस; ५० लाख लोकांना सोडावी लागली घरं, अनेकांचा मृत्यू - Marathi News | Typhoon Shanshan in Japan landfall bringing strong winds torrential rains and landslides 4 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये 'शानशान' वादळामुळे विध्वंस; ५० लाख लोकांना सोडावी लागली घरं, अनेकांचा मृत्यू

Typhoon Shanshan in Japan : जोरदार वारा आणि पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

Fisherman Warning : समुद्रात पाऊस, वादळी वारा; मच्छीमार बांधवांनो परत फिरा - Marathi News | Fisherman Warning : Rain and heavy winds in sea warning fisherman for come back | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fisherman Warning : समुद्रात पाऊस, वादळी वारा; मच्छीमार बांधवांनो परत फिरा

Konkan Fishing Alert पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस आणि ४५ ते ६० तास प्रतिवेगाने वारे वाहणार असल्याने हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. ...

Fishery in Konkan: कोकणातील मासेमारी अडकली संकटांच्या जाळ्यात - Marathi News | Fishery in Konkan: Konkan fishing business in lot of crisis last three four years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fishery in Konkan: कोकणातील मासेमारी अडकली संकटांच्या जाळ्यात

गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायाला अवकळा आली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी अनेकवेळा मच्छी-दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. ...

हिरडा पिकाला लवकरच मिळणार नुकसानभरपाई.. सरसकट मदतीचा निर्णय - Marathi News | The hirada crop grower farmers will get compensation soon.. government decision to help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिरडा पिकाला लवकरच मिळणार नुकसानभरपाई.. सरसकट मदतीचा निर्णय

हिरडा hirada पिकाला लवकरच नुकसानभरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास शासन सुरुवात करत आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली. ...

Havaman Andaj हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत? - Marathi News | Havaman Andaj: Why aren't weather forecasts accurate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Havaman Andaj हवामानाचे अंदाज अचूक का ठरत नाहीत?

हवामानाचे अंदाज विस्तृत भूभागांच्या बाबतीत असतात. हवामान विभागही त्याबाबत भाष्य करीत नाही. त्यामुळे जनतेत गोंधळ आणि गैरसमज निर्माण होतो. ...