लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायरस मिस्त्री

Cyrus Mistry Latest News

Cyrus mistry, Latest Marathi News

Cyrus Mistry : सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते. २०१३ ते २०१६ या कालावधीत त्यांनी टाटा सन्सचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. ४ सप्टेंबर रोजी पालघरमधील कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 
Read More
दीडशे वर्ष जुने औद्योगिक घराणे! टाटासमूहाप्रमाणे दर्जा; कोण आहेत शापूर जी पालोन जी? - Marathi News | who is shapoorji pallonji family and their business ventures | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीडशे वर्ष जुने औद्योगिक घराणे! टाटासमूहाप्रमाणे दर्जा; कोण आहेत शापूर जी पालोन जी?

Shapoorji Pallonji Family : कोण आहेत शापूर जी पालोन जी? 30 बिलियन डॉलर्सचे बिझनेस हाऊस, टाटा परिवारासारखा त्यांचा दर्जा, 150 वर्षांचा इतिहास ...

सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका... - Marathi News | Article about tata group and Cyrus Mistry case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायरस मिस्त्री प्रकरणाचा चटका...

रतन टाटा यांना 2016 मध्ये सायरस मिस्त्रींना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून दूर करावे लागले. ही घटना टाटा समूहाच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. रतन टाटांसाठी व्यक्तिशः हा निर्णय अतिशय क्लेशदायक होता... ...

हे तर मॅजिस्ट्रेटचे काम, तुम्ही कोण?; सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले - Marathi News | Magistrate can decide what charges to frame against accused in Cyrus Mistry's accidental death case, says court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे तर मॅजिस्ट्रेटचे काम, तुम्ही कोण?; सायरस मिस्त्री मृत्यूप्रकरणी हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारले

गाडी चालवतेवेळी डॉ. पंडोल मद्याच्या अमलाखाली होत्या, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील सादिक अली यांनी केला. ...

सायरस मिस्त्री यांचा मृत्यू डॉ. पंडोल यांच्या निष्काळजीपणामुळे - Marathi News | Death of Cyrus Mistry Due to Dr. Pandol's negligence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायरस मिस्त्री यांचा मृत्यू डॉ. पंडोल यांच्या निष्काळजीपणामुळे

निष्काळजीपणे कार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा डॉ. पंडोल यांच्यावर आधीच दाखल झालेला आहे. ...

Cyrus Mistry: अनाहिता पंडोले वेगमर्यादा ओलांडणाऱ्या नेहमीच्या पाहुण्या; सायरस मिस्त्रींच्या मृत्यूस जबाबदार - Marathi News | Anahita Pandole is a regular violator to the speed limit; Responsible for Cyrus Mistry's death, Says Palghar Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनाहिता पंडोले वेगमर्यादा ओलांडणाऱ्या नेहमीच्या पाहुण्या; सायरस मिस्त्रींच्या मृत्यूस जबाबदार

तब्बल सात वेळा भरला दंड; जामीनपात्र गुन्ह्यामुळे अटक नाही ...

Cyrus Mistry Car Accident Update: सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मोठी अपडेट; अनाहिता पंडोलेंनी सीटबेल्ट चुकीचा लावलेला - Marathi News | Cyrus Mistry Car Accident Update: Anahita Pandole's seatbelt was wrongly fastened, Said By Palghar Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायरस मिस्त्री अपघात प्रकरणी मोठी अपडेट; अनाहिता पंडोलेंनी सीटबेल्ट चुकीचा लावलेला

पालघर पोलिसांनी पंडोले यांच्याविरोधात कथितरित्या निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

Cyrus Mistry Car Accident: सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डॉ. अनाहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल - Marathi News | Big update on Cyrus Mistry car accident; FIR has been registered against Driver Dr Anahita Pandole | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायरस मिस्त्री कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट; डॉ. अनाहिता पंडोलेंवर गुन्हा दाखल

अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते. ...

Cyrus Mistry Car Accident: सायरस मिस्त्रींच्या कारपुढे आणखी एक कार होती...; डॉ. अनाहिता पंडोलेंच्या पतीचा मोठा खुलासा - Marathi News | Cyrus Mistry Car Accident: There was another car in front of Cyrus Mistry's car...; Dr. Big reveal of Anahita Pandole's husband | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सायरस मिस्त्रींच्या कारपुढे आणखी एक कार होती...; डॉ. अनाहिता पंडोलेंच्या पतीचा मोठा खुलासा

Cyrus Mistry Car Accident mystery Solved: अपघात कसा झाला हे प्रत्यक्षदर्शी म्हणजेच अनाहिता पंडोले आणि पती डेरियस पंडोले हेच सांगू शकत होते. ...