बॉलिवूडचा आघाडीचा फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या दरवर्षी रिलीज होणाºया कॅलेंडरबद्दल नेहमीच उत्सुकता असते. बॉलिवूडचे सगळे सितारे या वर्षभरात भिंतीवर झळकतात. Read More
Dabboo Ratnani Calendar 2021 : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याच्या कॅलेंडरची चर्चा सध्या जोरात आहे. होय, त्याच्या या कॅलेंडरसाठी तारा सुतारियापासून अभिषेक बच्चनसह अनेक सेलिब्रिटींनी फोटोशूट केले आहे. त्याची एक झलक... ...