Dacoity Case : दरोडेखोरांनी घरातील महिलांच्या तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांना चाकूचा धाक दाखवत अंगावरील दागिन्यांसह कपाटात ठेवलेले दागिने व दीड ते दोन लाखांची रोकड लूटुन पोबारा केला. या जबरी दरोड्याने सातपुरसह संपुर्ण शहर हादरले. ...
जिल्ह्यातील येवला शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या इराणी टोळीच्या मुसक्या बांधण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकासह तालुका पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणाऱ्या हत्यारांसह दहा लाख रुपयांचा मुद्द ...
हिरावाडी रोडवर असलेल्या शिवमनगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका सदनिकेतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ७ लाख १५ हजार रुपये किमतीचे ३१ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोकड ...
मालेगाव शहरातील संगमेश्वरात गेल्या आठवड्यात चोरट्यांकडून प्रथमेश मेडिकलमधील चोरी आणि ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा चोरट्यांनी संगमेश्वरकडेच मोर्चा वळविला असून, अमीन हॉस्पिटलचे मेडिकल फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न के ...
धावत्या रेल्वेतून ८ लाख २४ हजारांचे ऐवज चोरून नेणाऱ्या एका इसमास सीसीटीव्हीच्या आधारे मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चार दिवसात अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांकडून मुद्देमाल जप्त केला असून न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...