नाशिक कळवण मार्गावरील दिंडोरी शहरातील श्रीमंत योगी कॉम्प्लेक्समध्ये गुरुवारी (दि. ९) रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दहा दुकानांचे शटर तोडून दुकानातील मशिनरीसह मुद्देमाल लंपास केला आहे. ...
राणा प्रताप चौक येथील बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून लाखो रुपयांची घरफोडी करून पलायन केले. या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ...
तपोवनरोड बोधलेनगरमागे असलेल्या स्प्रिंगव्हॅली शिवसृष्टी सोसायटीत राहणारे कळवणचे नायब तहसीलदार यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे. ...
Dacoity Case : या हल्ल्यात एक ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात पिस्तुलीचा दस्ता मारला असून त्याच्या हातातील सोने असलेली पिशवी घेऊन हल्लेखोर पसार झाले. ...
Nagpur News उमरेड येथील सिंधी कॉलनी परिसरात दरोड्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मंगळवारी मध्यरात्री १.४० ते १.४८ वाजताच्या सुमारास अंगाचा थरकाप उडविणारे नाट्य घडले. ...