केनिया किंवा दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये जाणाऱ्यांना ‘येलो फिव्हरची लागण होऊ नये म्हणून नागपूरच्या डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात ‘येलो फिव्हर’ लसीकरण केंद्राला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. ...
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचा बाल मृत्यूचा दर पूर्वी सात टक्के होता. लहान मुलांची परिचारिका म्हणून ओळख असलेल्या एका परिचारिकेने यावर प्रचंड मेहनत घेतली. तीन वर्षांतच त्यांनी बाल मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांवर आणले. राज्यात डागा रुग्णालय मृत्य ...
गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रुग्णांना भरती करण्यापूर्वी ‘बेड रोल’ (चादर, उशी कव्हर व लहान टॉवेल) देण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली होती. याचे उद्घाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले होते. परंतु तीन वर्षे हो ...
प्रसूत होत असलेल्या महिलेने डॉक्टरचा हात पकडला म्हणून तिच्या गालावर थप्पड मारल्याचा प्रकार डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात घडला. या संदर्भातील तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी शुक्रवारी वैद्यकीय अधीक्षकांकडे केल्याने खळबळ उडाली. आरोग्य विभागाचे उप ...
विदर्भात केवळ नागपुरातील डागा रुग्णालय व अमरावती जिल्हा रुग्णालयात हिमोफिलियाचे इंजेक्शन नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या जाते. परंतु गेल्या महिन्यापासून डागा रुग्णालयात ‘सेव्हन’ व ‘फिबा’ इंजेक्शनचा साठा संपला आहे. ...
डागा स्मृती शासकीय रुग्णालयात वर्षभर महिला रुग्णांची गर्दी असते. गरीब व वंचित कुटुंबातील महिला प्रसुतीसह विविध कारणांसह येत असतात. या इस्पितळात ३३ महिन्यांच्या कालावधीत १२००हून अधिक प्रसुती झाल्या. तर २१६ नवजात शिशूंचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. म ...
डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचे ५०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी नव्या पदांची निर्मिती करून त्या भरण्याच्या सूचना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिल्या. गुरुवारी राज्य लोकलेखा समितीकडून डागा रुग्णालयाची ‘तपासणी’ करण्य ...
दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडवून दिलेले प्रकरण शांत होत नाही तोच गुरुवारी रात्री झालेल्या अर्भकाचा मृत्यूने नातेवाईकांनी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात गोंधळ घातला. ...