लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
सातासमुद्रापारही गोविंदा रे गोविंदा... - Marathi News | Through the Govinda Coordination Committee, this game of Dahi Handi has been popularized across the seas. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातासमुद्रापारही गोविंदा रे गोविंदा...

महिलांमध्येही काही गोविंदा पथकांनी परदेशात जाऊन दहीहंडी खेळाचे सादरीकरण केले आहे. ...

महिलांवर शेरेबाजी, पाणी उडविणाऱ्यांची खैर नाही...;दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कारवाईचा इशारा - Marathi News | Criticizing women, those throwing water are not good...; Police warn of action on the occasion of Dahihandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांवर शेरेबाजी, पाणी उडविणाऱ्यांची खैर नाही...;दहीहंडीनिमित्त पोलिसांचा कारवाईचा इशारा

या दहीहंडीच्या उत्सवात साध्या गणवेशातील पोलिस गर्दीत सहभागी होत सर्व घटनांवर लक्ष ठेवणार आहे. ...

गेल्या 33 वर्षांपासून लक्ष्मीकांत बेर्डेंचं 'हे' गाणं वाढवतंय गोविंदांचा उत्साह; तुम्हाला आठवतंय का? - Marathi News | dahihandi-2023-marathi-actor-laxmikant-berde-hamaal-de-dhamaal-famous-song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या 33 वर्षांपासून लक्ष्मीकांत बेर्डेंचं 'हे' गाणं वाढवतंय गोविंदांचा उत्साह; तुम्हाला आठवतंय का?

Dahi Handi 2023: मराठीतील काही सिनेमांमध्येही दहीहांडीचा जल्लोष दाखवला गेला आहे. ...

ठाकरे गटाला परवानगी देण्याबाबत विचार करा; हायकोर्टाचे सरकार व कल्याण पोलिसांना निर्देश - Marathi News | Consider allowing the Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला परवानगी देण्याबाबत विचार करा; हायकोर्टाचे सरकार व कल्याण पोलिसांना निर्देश

दहीहंडीवरून वाद ...

Pune: दहिहंडीनिमित्त शहरात नागरिकांची गर्दी; जाणून घ्या पीएमपी बसच्या मार्गातील 'हा' बदल - Marathi News | Crowd of citizens in the city on the occasion of Dahihandi Know the Ha changes in the way of PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दहिहंडीनिमित्त शहरात नागरिकांची गर्दी; जाणून घ्या पीएमपी बसच्या मार्गातील 'हा' बदल

पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणाहून सचंलनात असलेल्या पीएमपी बसच्या मार्गात तात्पुरत्या स्वरूपात बदल करून बस संचलन सुरू ठेवण्यात येणार ...

Mumbai: दहीहंडीला पादचाऱ्यांवर पाणी उडविणे पडणार महागात, मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा - Marathi News | Mumbai: It will be expensive to throw water on pedestrians at Dahi Handi, Mumbai Police warns of action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीला पादचाऱ्यांवर पाणी उडविणे पडणार महागात, मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा

Mumbai News: दहीहंडीला महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. साध्या गणवेशातील पोलिसांचा सर्व घडामोडींवर वॉच असणार आहे. ...

पूजा सावंतला डिमांड; गौतमी पाटील नॉट रिचेबल, सध्या सेलिब्रिटींना पोहोचणेही मुश्कील  - Marathi News | Demand for Pooja Sawant on Dahihandi; Gautami Patil Not Reachable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूजा सावंतला डिमांड; गौतमी पाटील नॉट रिचेबल, सध्या सेलिब्रिटींना पोहोचणेही मुश्कील 

काही वर्षांपासून लाखोंच्या हंड्या बांधून कलाकारांना मनोरंजनासाठी बोलविण्याचा ट्रेंड सुरू आहे. ...

खूषखबर...७५ हजार गोविंदांना यंदा मिळणार विम्याचे कवच; मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Good news: 75 thousand Govindas will get insurance cover this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खूषखबर...७५ हजार गोविंदांना यंदा मिळणार विम्याचे कवच; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आढावा ...