लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
दहीहांडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचाही कल्ला; आवाजाची मर्यादा ८० डेसीबलच्या पार - Marathi News | noise pollution during Dahihandi festival; Noise limit above 80 decibels | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहांडी उत्सवात ध्वनी प्रदुषणाचाही कल्ला; आवाजाची मर्यादा ८० डेसीबलच्या पार

दहीहंडी आयोजकांच्या या मनमानीपणा विरोधात पोलिस प्रशासन काय भूमिका घेते या कडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असतांना पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तयल्याच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ...

दहीहंडीच्या कार्यक्रमातून निघून आला म्हणून तरुणावर वार - Marathi News | A young man was stabbed for leaving the Dahi Handi event | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दहीहंडीच्या कार्यक्रमातून निघून आला म्हणून तरुणावर वार

पिंपरी : दहीहंडीच्या कार्यक्रमातून तू निघून का आलास, असे म्हणत तरुणाच्या हातावर कटरने वार करण्यात आले. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा ... ...

दहीहंडीचा थरार नेणार जागतिक पातळीवर, मंत्री उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Minister Uday Samant announcement will take the thrill of Dahi Handi to the world level | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहीहंडीचा थरार नेणार जागतिक पातळीवर, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

हिंदुंचे सण साजरे करत असताना त्याला विशिष्ट दर्जा देऊन जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करत असेल, तर कोणाला पोटशूळ उठण्याची गरज नाही. ...

जनमन: दहीहंडीच्या उत्सवाला खेळाचा दर्जा देणे हानिकारक - Marathi News | Treating the festival as a sport is harmful | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :जनमन: दहीहंडीच्या उत्सवाला खेळाचा दर्जा देणे हानिकारक

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी गोविंदा पथकाला खेळाचा दर्जा देऊन टाकला आहे. भारतीय समाजामध्ये उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ...

देवेंद्र फडणवीसांसमोर रवी राणांची 'मन की बात'; "तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणताना..." - Marathi News | amravati mla ravi rana navneet rana on devendra fadnavis dahihandi in 2024 devendra fadnavis will be the cm | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देवेंद्र फडणवीसांसमोर रवी राणांची 'मन की बात'; "तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणताना..."

बडनेरचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. ...

Dahi Handi Sports Eknath Shinde: दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागे शिंदे-फडणवीस सरकारचं नक्की काय आहे राज'कारण'... समजून घ्या - Marathi News | Eknath Shinde Government master plan to declare Dahi Handi adventure sports setback to Uddhav Thackeray Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागचं शिंदे सरकारचं राज'कारण' काय... समजून घ्या

शिंदेंचा हा निर्णय मास्टरस्ट्रोक असून ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारा असल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत ...

Janmashtami Video: ही मातीची हंडी की लोखंडाची..? गोविंदा थकले पण हंडी काही फुटेना; पहा Video... - Marathi News | Janmashtami Video: Is this handi made of clay or iron..? Govinda was tired but the handi did not break; Watch Video... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ही मातीची हंडी की लोखंडाची..? गोविंदा थकले पण हंडी काही फुटेना; पहा Video...

Janmashtami Viral Video: कृष्ण जन्माष्टमीला हदी हंडीचे आयोजन केले जाते, याचाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ...

Video: चाळीस सेकंदांचा थरार; मनोरा ढासळला तरी प्रथमेशने फोडली हंडी - Marathi News | Forty Seconds of Thrill dahihandi was broken Prathamesh in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: चाळीस सेकंदांचा थरार; मनोरा ढासळला तरी प्रथमेशने फोडली हंडी

एखाद्या चित्रपटाला शाेभावा असा दहीहंडी फाेडण्याचा हा थरार हजाराे माेबाईलमध्ये कैद ...