लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
राज्यात जखमी गोविंदांची संख्या २२२ वर; १७५ जण उपचारांनंतर घरी, २५ उपचाराधीन - Marathi News | The number of injured Govindas in the state is 222 and 175 people at home after treatment 25 under treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात जखमी गोविंदांची संख्या २२२ वर; १७५ जण उपचारांनंतर घरी, २५ उपचाराधीन

राज्यभरात शुक्रवारी दहीहंडी उत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा झाला. कोरोना संसर्गानंतरचा जल्लोषात उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने गोविंदा पथके सहभागी झाली होती. ...

"गोविंदा’ अगोदर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना नोकरी द्या; विरोध नाही, पण भाविनक निर्णय नको" - Marathi News | Give jobs to international competitors before Govinda says Chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"गोविंदा’ अगोदर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना नोकरी द्या; विरोध नाही, पण भाविनक निर्णय नको"

गोविंदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी, तसेच समाजातील विविध स्तरांतून विरोध होत आहे. ...

थरारक VIDEO! गोविंदांऐवजी नशेखोर तरुणानं डोक्यानं फोडली ८० फूट उंचावरील दहीहंडी, पोलिसांनी केली अटक - Marathi News | Ulhasnagar instead of Govinda, drunkard broke dahi handi, Hillline police arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थरारक VIDEO! गोविंदांऐवजी नशेखोर तरुणानं डोक्यानं फोडली ८० फूट उंचावरील दहीहंडी, पोलिसांनी केली अटक

या घटनेनंतर, एकच खळबळ उडाली. भोला वाघमारे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. हिललाईन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ...

Dahi Handi 2022: गोविंदाची निवड कशी होणार? शासनाचं 2001 चं क्रीडा धोरण नेमकं काय सांगतं - Marathi News | Dahi Handi 2022: How will Govinda be selected? Many questions on the government's announcement after Eknath Shinde | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :गोविंदाची निवड कशी होणार? शासनाचं 2001 चं क्रीडा धोरण नेमकं काय सांगतं

राज्याता प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदा सुरू करण्याचा निर्णय, इतर खेळांप्रमाणेच गोविंदांना देखील खेळाडू कोट्यातील ५ टक्के कोट्यातून सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शुक्रवारी गोविंदांसमो ...

Dahi Handi 2022 : ठाण्यात दहीहांडी फोडताना ६४ गोविंदा जखमी; १२ जणांवर उपचार सुरू - Marathi News | Dahi Handi 2022 64 Govindas injured during Dahi-Handi celebration in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दहीहांडी फोडताना ६४ गोविंदा जखमी; १२ जणांवर उपचार सुरू

Dahi Handi 2022 : जखमी गोविंदापैकी ५२ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.   ...

Ajit Pawar: 'आलं यांच्या मनात, केलं जाहीर, असं नसतं', 5 टक्के आरक्षणावरुन संतापले अजित पवार - Marathi News | Ajit Pawar: Ajit Pawar was angry about the 5 percent reservation for govinda, Eknath Shinde declare about dahihandi dicision | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'आलं यांच्या मनात, केलं जाहीर, असं नसतं', 5 टक्के आरक्षणावरुन संतापले अजित पवार

अजित पवार यांनी सरकारच्या प्रो-गोविंदाच्या निर्णयावरुन शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे ...

“गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय पालिका निवडणुकीत विजयची हंडी फोडण्यासाठीच असल्याची शंका” - Marathi News | ncp leader rohit pawar criticize maharashtra eknath shinde government over decision dahihandi govinda reservation sports quota five percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय पालिका निवडणुकीत विजयची हंडी फोडण्यासाठीच असल्याची शंका”

रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका. सरकारने दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देऊ केले आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी घेतली रिस्क, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दहीहंडीस्थळी रात्री 11.30 वाजता बोटीनं प्रवास - Marathi News | Chief Minister Eknath Shinde took a risk, traveled by boat at 11.30 pm for dahi handi in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांनी घेतली रिस्क, कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दहीहंडीस्थळी रात्री 11.30 वाजता बोटीनं प्रवास

ठाणे शहरातील विविध दहीहंडी उत्सवानांना, टेंभीनाका येथेही आवर्जून उपस्थिती, भिवंडी असेल, दहिसर, मागाठाणे, घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली. ...