लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी - Marathi News | The Ganesh Mitra Mandal Dahi Handi team of Kasba Pethe broke the Dahi Handi of the Golden Age Tarun Mandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी

बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर मोठया जल्लोषात यंदा दहीहंडी उत्सव कोतवाल चावडी येथे साजरा करण्यात आला. ...

भगव्याची निष्ठा हीच आमची शान; उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचेही शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर - Marathi News | Loyalty with saffron is our pride Uddhav Thackeray's Shiv Sainiks also gave a befitting reply to the Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भगव्याची निष्ठा हीच आमची शान; उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचेही शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर

ठाण्यात पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी राजकीय दहीहंडी आज पाहावयास मिळाली. ...

नाचता नाचता गोविंदाचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; दहिहंडी कार्यक्रमात शोककळा - Marathi News | During Dance Govinda dies of heart attack; Mourning in the Dahihandi program in Dapoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाचता नाचता गोविंदाचा ह्दयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; दहिहंडी कार्यक्रमात शोककळा

पाजपंढरी गावातील होमाआळी मंडळीतले कार्यकर्ते होते, वसंत लाया चोगले यांचे आकस्मित हृदयविकाराच्या झटक्याने सर्वत्र शोककळा पसरली.  ...

"उगाच डरकाळी फोडू नका, मुंबई काय कोणाच्या साहेबांची नाही"; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | BJP Nitesh Rane Slams Shivsena Aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उगाच डरकाळी फोडू नका, मुंबई काय कोणाच्या साहेबांची नाही"; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

BJP Nitesh Rane And Shivsena Aaditya Thackeray : "उगाच डरकाळी फोडू नका" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते नितेश राणे य़ांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. ...

आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगबाजीला गोविंदा पथकाची जोरदार दाद - Marathi News | Govinda team applauded MLA Shahaji Bapu Patil's dialogue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगबाजीला गोविंदा पथकाची जोरदार दाद

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगबाजीला उपस्थित गोविंदा पथकाने आणि मागाठाणेच्या नागरिकांनीही जोरदार दाद दिली. ...

"तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक" - Marathi News | "The world knows that Tejas Thackeray is the leader who gives direction to the country including Mumbai, Maharashtra Says Shivsena Pandurang Sakpal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तेजस ठाकरे हे मुंबई, महाराष्ट्रासह देशाला दिशा देणारं नेतृत्व हे जगाला ठाऊक"

मुंबईत गिरगावात शिवसेनेकडून आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात तेजस ठाकरे यांच्या बॅनरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

सरकार गोविंदांच्या पाठीशी; आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली - मुख्यमंत्री - Marathi News | Government with Govinda; 50 of us have successfully broken hands like Mumbai, Surat, Guwahati - Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार गोविंदांच्या पाठीशी; आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली - मुख्यमंत्री

आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. या राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आहे, असेही ते म्हणाले. ...

Aditya Thackeray: ५० थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहित्येय; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर! - Marathi News | shiv sena leader Aditya Thackeray reply to Chief Minister eknath shinde remark over maharashtra political development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५० थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहित्येय; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना प्रत्युत्तर!

"तुम्ही ५० थर लावले की त्यांचा थरकाप झालाय हे सर्वांना माहित आहे. किमान आजच्या सणाच्या दिवशी तरी राजकारण नको" ...