लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Dahi Handi: येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान! - Marathi News | Dahi Handi will be included in the Olympics in the next 5 years says mla Pratap Sarnaik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल, प्रताप सरनाईक यांचं मोठं विधान!

ठाण्यात अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या ५ वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल असं म्हटलं आहे. ...

Dahi Handi: मोठी बातमी! राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Public holiday on Dahi Handi day in the state says Chief Minister Eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी, मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना देणार आहेत. तशी माहिती खुद्ध एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे.  ...

Dahi Handi: दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदाराने केली एकनाथ शिंदेंकडे मागणी - Marathi News | MLA Pratap Sarnaik has demanded CM Eknath Shinde to declare public holiday on Dahi Handi day. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; आमदाराने केली एकनाथ शिंदेंकडे मागणी

गेली अनेक वर्षे मी दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी म्हणून पाठपुरावा करत आहे, असल्याचं प्रताप सरनाईकांनी सांगितलं. ...

गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात - Marathi News | cm eknath shinde announcement ganeshotsav dahihandi unrestricted festival in a bang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सव, दहिहंडी निर्बंधमुक्त; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, सणसमारंभ दणक्यात

आता युती सरकार आले आहे. सणवार जल्लोषात साजरे झाले पाहिजेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

गणेशोत्सव, दहीहंडी निर्बंधांविना, मग मूर्तींची उंची, हंडीच्या थरांचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Ganeshotsav, Dahihandi without restrictions, then what about the height of idols, layers of handi? The Chief Minister said clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सण निर्बंधांविना, मग गणेशमूर्तींची उंची, दहीहंडीच्या थरांचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Eknath Shinde: निर्बंधमुक्त सण होणार असतील तर गणेशोत्सवात गणेशमूर्तींची उंची आणि दहीहंडीचे थर याबाबत काय नियमावली असेल, अशी विचारणा केली असता, त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. ...

मोठी बातमी: यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात; निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांची दिलासादायक घोषणा - Marathi News | Breaking News: Dahihandi, Ganeshotsav this year in a frenzy, Chief Minister Eknath Shinde's big announcement about restrictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी:यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात; निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांची दिलासादायक घोषणा

Ganshotsav & Dahi Handi: कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने यावर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे. ...

सरकारी बंदी झुगारत मनसे, भाजपाने पोलिसांदेखतच प्रतीकात्मक फोडली दहीहंडी - Marathi News | MNS celebrated Dahihandi in many places in the state pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी बंदी झुगारत मनसे, भाजपाने पोलिसांदेखतच प्रतीकात्मक फोडली दहीहंडी

शहरात ठिकठिकाणी पोलिसांदेखतच प्रतीकात्मक ‘गोविंदा रे गोपाळा’ ...

Video : चार मानवी थर लावून मनसेने दिल्या घोषणा; मनसैनिकांना अटक आणि सुटका - Marathi News | Video: It was expensive to celebrate Dahihandi; MNVS office bearers arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : चार मानवी थर लावून मनसेने दिल्या घोषणा; मनसैनिकांना अटक आणि सुटका

MNS Dahihandi : पदाधिकाऱ्यांना वर्तकनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जामिनावर त्यांची सुटका झाली आहे.  ...