लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
Video : 'मातोश्री' बंगल्यासमोरच मनसेची दहीहंडी, रस्त्यावर उतरुन फोडली हंडी - Marathi News | Video : MNS curd dahihandi in front of 'Matoshri' bungalow, pot broken on the road mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 'मातोश्री' बंगल्यासमोरच मनसेची दहीहंडी, रस्त्यावर उतरुन फोडली हंडी

Video : मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनत ठिकठिकाणी दहीहंडी फोडून सरकारचा निषेध केला. ठाण्यात जन्माष्टमीचे (Janmashtami) औचित्य साधून मनसैनिकांनी अनेक ठिकाणी दहीहंडी फोडली. ...

मुख्यमंत्र्यांचा भाचा म्हणून वरुन सरदेसाईवर गुन्हा नाही, मनसे नेत्याची बोचरी टीका - Marathi News | There is no crime against varun Sardesai as he is nephew of the Chief Minister, MNS leader sandeep deshpande'ss harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचा भाचा म्हणून वरुन सरदेसाईवर गुन्हा नाही, मनसे नेत्याची बोचरी टीका

MNS DahiHandi: सरकारी निर्बंधांना फाट्यावर मारत मनसेनं दहीहंडीचं आयोजन केलं, त्यानंतर पोलिसांकडून मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...

Kedar Shinde Special Post On Dahihandi | दहीहंडी निमित्ताने केदार शिंदेंनी मांडली सामान्यांची व्यथा - Marathi News | Kedar Shinde Special Post On Dahihandi | On the occasion of Dahihandi, Kedar Shinde presented the plight of common people | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Kedar Shinde Special Post On Dahihandi | दहीहंडी निमित्ताने केदार शिंदेंनी मांडली सामान्यांची व्यथा

दहीहंडी सणानिमित्ताने केदार शिंदेंनी सामान्यांची व्यथा मांडली आहे. केदार शिंदेंनी दहीहंडी सणानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...

मुंबईत दहीहंडी साजरी करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल, मनसे, भाजपाच्या अडचणी वाढणार? - Marathi News | Police Case filed in four places against those celebrating Dahihandi in Mumbai, will the problems of MNS and BJP increase? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत दहीहंडी साजरी करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल, मनसे, भाजपाच्या अडचणी वाढणार?

Dahihandi in Mumbai : मुंबईमध्ये दहीहंडी साजरा करणार्‍यांवर चार ठिकाणी गुन्हे दाखल ...

Dahi Handi: “लाखों वर्षांपासूनची सनातन धर्माची परंपरा खंडित होऊ देणार नाही”; भाजपची ठाम भूमिका - Marathi News | bjp ram kadam criticized thackeray govt over restrictions on dahi handi celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाखों वर्षांपासूनची सनातन धर्माची परंपरा खंडित होऊ देणार नाही”; भाजपची ठाम भूमिका

Dahi Handi: राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे. ...

LIVE - Raj Thackeray | दहीहंडीवरून राज ठाकरेंची टीका | Maharashtra News - Marathi News | LIVE - Raj Thackeray | Raj Thackeray's criticism from Dahihandi | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Raj Thackeray | दहीहंडीवरून राज ठाकरेंची टीका | Maharashtra News

...

Raj Thackeray: "बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत!" - Marathi News | Raj Thackeray slams state government over restrictions on festivals and alleged mumbai mayor bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेबांच्या नावाने हडपलेल्या महापौर बंगल्यावर येणाऱ्या बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत'

Raj Thackeray: राज्य सरकारनं दहीहंडी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

काल्याचे कीर्तन अन् दहीहंडीचा खेळ - Marathi News | The ban on yoghurt, which was imposed last year due to the corona crisis, has been maintained this year as well. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काल्याचे कीर्तन अन् दहीहंडीचा खेळ

श्रावण महिन्यातील कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे गोपाळकाला किंवा दहीहंडीचा सण. ...