लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
बायका बांगड्या भरतील या धास्तीने दहीहंडीचे आयोजन रद्द केल्याचा मनसेचा राम कदमांना टोला - Marathi News | MNS's Ram Kadmas toppled by Dahihandi's suspicion that women will fill bangles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बायका बांगड्या भरतील या धास्तीने दहीहंडीचे आयोजन रद्द केल्याचा मनसेचा राम कदमांना टोला

भाजपा आमदार राम कदम घाटकोपरमध्ये दरवर्षी दहिहंडी उत्सवाचं आयोजन करतात. मात्र गेल्या वर्षी राम कदम यांच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची दहीहंडी गाजली होती. ...

दहीहंडी उत्सवाला गालबोट, आतापर्यंत 51 गोविंदा जखमी - Marathi News | 51 Govindas injured so far in Dahihandi festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवाला गालबोट, आतापर्यंत 51 गोविंदा जखमी

या जखमी गोविंदांवर केईएम, नायर, सायन व जे. जे. आदी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह - Marathi News | Govinda has come ... Dahihandi enthusiasm in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :गोविंदा आला रे आला... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

दहीहंडीच्या उत्सवात थरावर थर, नियम बसवले धाब्यावर... - Marathi News | step after step In the festival of Dahihandi but rules over ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहीहंडीच्या उत्सवात थरावर थर, नियम बसवले धाब्यावर...

मुंबई व पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान मोठी सुमारे १७६ मंडळे हा उत्सव उत्साहात साजरा करत असतात. ...

गोविंदा आला रे आला.... मुंबईत दहीहंडीचा उत्साह - Marathi News | Mumbai DahiHandi celebrations in Dadar on Janmashtami | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :गोविंदा आला रे आला.... मुंबईत दहीहंडीचा उत्साह

मुंबई : मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई या विभागांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदा मुंबईत ... ...

गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार - Marathi News | Dahi handi fervour grips in mumbai but no rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार

हंड्या फोडत मुंबापुरी घुमणारा गोविंदा मुसळधार पावसाभावी कोरडाच राहणार आहे. ...

Dahi Handi 2019 : या गाण्यांशिवाय अपुरे आहे गोकुळाष्टमीचे सेलिब्रेशन - Marathi News | Dahi Handi 2019: Apart from these songs, there is insufficient Gokulasthami celebrity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dahi Handi 2019 : या गाण्यांशिवाय अपुरे आहे गोकुळाष्टमीचे सेलिब्रेशन

गोकुळाष्टमी म्हटली की, हिंदी चित्रपटातील काही गाणी आपल्याला आवर्जून ऐकायला मिळतातच. ...

मुंबई, ठाण्याच्या मंडळांची पूरग्रस्तांसाठी घागर उताणी; मदतीसाठी आयोजक सरसावले - Marathi News | Mumbai, Thane Mandals will help for the flood victims; Organizer rushed to help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्याच्या मंडळांची पूरग्रस्तांसाठी घागर उताणी; मदतीसाठी आयोजक सरसावले

काही मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे. सर्वसामान्यांकडून या निर्णयाबाबत मंडळांचे कौतुक केले जात आहे. ...