लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार  - Marathi News | Give Dahihandi Festival Permissions Easily - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडी उत्सवाच्या परवानग्या सुलभतेने द्या - आशिष शेलार 

दहीहंडी उत्सव याबाबत आज मंत्रालयात क्रीडा मंत्र्यांच्या दालनात क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. ...

राम कदम यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा - Marathi News | File a criminal case against Ram Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम कदम यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्याच्या महिला आयोगाकडे मागणी ...

माझी चूक झाली, मला माफ करा, आमदार राम कदमांचा महिला आयोगापुढेही माफीनामा - Marathi News | I am sorry, Ram kadam apology is also on the woman commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी चूक झाली, मला माफ करा, आमदार राम कदमांचा महिला आयोगापुढेही माफीनामा

दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना आमदार कदम यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याची स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याचे बजावले होते. ...

दहीहंडीत भाजपाच्या आयोजकांना अभय, ध्वनिप्रदूषणाचे अवघे सहा प्रस्ताव - Marathi News |  Six proponents of Abhaya, sonic pollution, to BJP organizers in Dahihand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहीहंडीत भाजपाच्या आयोजकांना अभय, ध्वनिप्रदूषणाचे अवघे सहा प्रस्ताव

सोमवारी गोपाळकाला उत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांविरोधात प्रस्ताव सादर करताना ठाणे शहर पोलिसांनी भाजपाच्या आयोजकांना अभय दिले आहे. ...

शिवसेना महिला आघाडीने 'फोडली महागाईची हंडी' - Marathi News | Shiv Sena Women's broke inflation handi | Latest thane Videos at Lokmat.com

ठाणे :शिवसेना महिला आघाडीने 'फोडली महागाईची हंडी'

ठाणे - शिवसेना महिला आघाडी ठाणे यांच्या वतीने ठाण्याच्या तालावपाळी जवळ असणाऱ्या शिवाजी मैदानात महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. ... ...

दहीहंडीत आदेशभंग झाल्याने सरकारविरोधात याचिका; १४ वर्षांखालील गोविंदा सहभागी झाल्याचे पुरावे - Marathi News | Petition against the government due to the violation of the Dahihand Proof that Govinda has participated under 14 years of age | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहीहंडीत आदेशभंग झाल्याने सरकारविरोधात याचिका; १४ वर्षांखालील गोविंदा सहभागी झाल्याचे पुरावे

दहीहंडीचे थर, त्यातील लहान मुलांचा सहभाग यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा भंग झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारविरोधात न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्रानं केला 'पंचनामा', मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून राम कदमांचा माफीनामा - Marathi News | Ram Kadam Apologize Maharashtra after phone call of CM devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रानं केला 'पंचनामा', मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून राम कदमांचा माफीनामा

भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी कार्यक्रमात मुलींना पळवून आणू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. ...

अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी - Marathi News | bjp mla ram kadam apologies for his controvesrial statement about women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर राम कदमांना उपरती; ट्विट करून मागितली माता-भगिनींची माफी

चौफेर टीकेनंतर अखेर राम कदम यांचा माफीनामा ...