लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहीहंडी

Dahi Handi 2024

Dahi handi, Latest Marathi News

Dahi Handi 2024 Information (जन्माष्टमी विषयी माहिती): कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दूध ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.
Read More
आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग   - Marathi News | dahi handi 2024 in mumbai market adorned with attractive colorful handiwork dharavi kumbharwada is bustling with shopping   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग  

सध्या मुंबईत दहीहंडीची जोरदार तयारी सुरू आहे. ...

Thane: "आंध्रप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही आरोपीवर २१ दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा", प्रताप सरनाईक यांनी केली मागणी - Marathi News | Thane: Like Andhra Pradesh, a law should be introduced in Maharashtra to provide punishment to the accused within 21 days, Pratap Saranaik demanded. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आंध्रप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही आरोपीवर २१ दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा''

Pratap Saranaik News: महिलांवरील अत्याचारी आरोपीस विहित मुदतीत म्हणजे २१ दिवसाच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. आंध्रप्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रताप सर ...

अश्लील गाणे पडणार महागात; महिलांबाबत पोलिसांकडून दहीहंडीत कारवाईचा इशारा  - Marathi News | dahi handi 2024 in mumbai obscene song will be expensive warning of police action against women  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अश्लील गाणे पडणार महागात; महिलांबाबत पोलिसांकडून दहीहंडीत कारवाईचा इशारा 

दहीहंडीच्या उत्साहात शहरातील कायदा - सुव्यवस्था बिघडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. ...

Dahi Handi 2024: महाराष्ट्रातील पहिल्या दृष्टीहीन गोविंदा पथकाला १२ वर्ष पूर्ण!  - Marathi News | Maharashtra's first visually impaired Govinda team completes 12 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Dahi Handi 2024: महाराष्ट्रातील पहिल्या दृष्टीहीन गोविंदा पथकाला १२ वर्ष पूर्ण! 

महाराष्ट्रातील पहिलं दृष्टीहीन गोविंदा पथक म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील नयन फाऊंडेशनच्या गोविंदा पथकाला यंदा १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. ...

मुंबईच्या दहीहंडी उत्सवाची रंजक कहाणी... - Marathi News | Dahi Handi 2024 An interesting story of Mumbais Dahihandi festival | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या दहीहंडी उत्सवाची रंजक कहाणी...

...

Janmashatmi 2024: सध्या सुरू आहे श्रीकृष्ण नवरात्र, पण सांगता कधी ते जाणून घ्या आणि करा पुजाविधी! - Marathi News | Janmashatmi 2024: Shri Krishna Navratri is on now, but when it is going to finish? Know and do Puja Ritual! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashatmi 2024: सध्या सुरू आहे श्रीकृष्ण नवरात्र, पण सांगता कधी ते जाणून घ्या आणि करा पुजाविधी!

Janmashtami 2024: यंदा २६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि २७ ला दही हंडी व गोपाळकाल्याचा उत्सव आपण साजरा करणार आहोत, त्याबरोबरच जाणून घ्या कृष्ण नवरात्रीबद्दल! ...

गणेशोत्सव, दहीहंडी हे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? रवींद्र धंगेकरांचा सवाल - Marathi News | Why do you file cases against activists who celebrate Ganeshotsav Dahihandi Ravindra Dhangekar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सव, दहीहंडी हे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? रवींद्र धंगेकरांचा सवाल

‘हिंदूचे सरकार’ अशी वल्गना करत फिरता. मग गणेशोत्सव, दहीहंडी हे हिंदूचे सण साजरे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्या ...

अत्यवस्थ गोविंदा केईएममधून खासगी रुग्णालयात - Marathi News | Atyastha Govinda from KEM to a private hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यवस्थ गोविंदा केईएममधून खासगी रुग्णालयात

उपचारासाठी महिनाभर या रुग्णालयात असलेल्या सूरज यांच्या नातेवाइकांनी डिस्चार्ज घेतला. आता  मीरा रोड येथील  खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...