लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Production of Fortune Dairy in Indapur suspended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंदापूरमधील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन स्थगित, आईस्क्रीमच्या कोनात बोट सापडल्याने ही डेअरी होती वादाच्या भोवऱ्यात

मुंबईत आइस्क्रीमच्या कोनात मानवी बोट सापडल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरीचे उत्पादन तात्पुरते स्थगित ...

दूध उत्पादकांचे दूध दरांमुळे होताहेत हाल; दुध संकलन केंद्र मात्र मालामाल - Marathi News | Milk producers suffer due to milk prices; but The milk collection center is is beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध उत्पादकांचे दूध दरांमुळे होताहेत हाल; दुध संकलन केंद्र मात्र मालामाल

दूध दर नेमके कुठे झाले आहेत कमी .. ...

आनंदाची बातमी; राज्यात १,२४५ महसूली मंडळांमध्ये चारा डेपो उघडण्यास मान्यता - Marathi News | good news; Approval to open fodder depots in 1,245 revenue circles in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आनंदाची बातमी; राज्यात १,२४५ महसूली मंडळांमध्ये चारा डेपो उघडण्यास मान्यता

राज्यातील खरीप हंगाम २०२३ करिता दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर केलेल्या १२४५ महसूली मंडळांमध्ये दि. ३१.०८.२०२४ पर्यंत अथवा पावसाचे प्रमाण समाधानकारकरित्या होईपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी "चारा डेपो" उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. ...

FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा? - Marathi News | How to prevent FMD Disease in livestock during rainy season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :FMD Disease पावसाळ्यात पशुधनातील लाळ्या खुरकूत रोखायचा कसा?

FMD in livestock लाळ्या खुरकूत रोग अत्यंत वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळ्या मेंढ्या यासह डुकरांमध्ये प्रामुख्याने आढळतो. ...

Dairy Success Story १५ म्हशींच्या संगोपनातून राहुल पाटील मिळवितात महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न - Marathi News | Rahul Patil earns an income of one and a half lakh per month from dairy farm of 15 buffaloes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Success Story १५ म्हशींच्या संगोपनातून राहुल पाटील मिळवितात महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न

१५ म्हशींच्या माध्यमातून सकाळ आणि संध्याकाळ मिळून १०० लिटर दूध निघते... ...

पॅरॅलिसिस झालेल्या हरिणीचे बीडमध्ये झाले बाळंतपण - Marathi News | Paralysed female deer had gave a birth to cute baby in Beed district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पॅरॅलिसिस झालेल्या हरिणीचे बीडमध्ये झाले बाळंतपण

हरिणीची प्रकृती गंभीर; पाडस सुदृढ ...

Ear Tagging : शेतकऱ्यांनो, जनावरांना इअर टॅगिंग केल्याचे काय होतात फायदे? वाचा सविस्तर - Marathi News | dairy animals Ear Tagging what are the benefits of air tagging animal husbandry department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ear Tagging : शेतकऱ्यांनो, जनावरांना इअर टॅगिंग केल्याचे काय होतात फायदे? वाचा सविस्तर

देशातील जनावरांचे इअर टॅगिंग करण्यासाठी केंद्र शासनाच्या पशुसवर्धन विभागाकडून सर्व पशुपालक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. ...

Animals Vaccination : पावसाळ्यात 'या' रोगांचा प्राण्यांवर होऊ शकतो प्रादुर्भाव; ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | dairy farming Animals Vaccination monsoon season lumpy skin disease animal husbandary department 11 district alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animals Vaccination : पावसाळ्यात 'या' रोगांचा प्राण्यांवर होऊ शकतो प्रादुर्भाव; ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

११ जिल्ह्यांना ९ साथीच्या रोगांसंदर्भात सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.  ...