लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Milk Subsidy अनुदानासाठी ३० एप्रिल पर्यंत दुधाची माहिती भरता येणार - Marathi News | Milk information can be filled till Tuesday for Milk Subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Subsidy अनुदानासाठी ३० एप्रिल पर्यंत दुधाची माहिती भरता येणार

गायीच्या दुधाच्या अनुदानासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील माहिती भरण्यासाठी राज्य शासनाने मंगळवार (दि. ३०) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...

मराठवाडा, विदर्भात दहा हजार गायी-म्हशी देणार - Marathi News | Ten thousand cows and buffaloes will be given in Marathwada, Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा, विदर्भात दहा हजार गायी-म्हशी देणार

मराठवाडा व विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर सोपवली आहे. यासाठी, शासन अनुदानावर तिथे दहा हजार गायी व म्हशी देणार आहे. ...

वर्षभर टिकून राहणारा हा चारा ठरतोय पशुधनासाठी वरदान - Marathi News | This fodder, which survives throughout the year, is a boon for livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षभर टिकून राहणारा हा चारा ठरतोय पशुधनासाठी वरदान

जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते जसे सुका चारा, ओला चारा. काही शेतकऱ्याकडे बाराही महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐनवेळी हा मुरघास जनावरांना वरदान ठरत आहे. ...

शेतकऱ्यांना गायीच्या दुधाचे दोन्ही टप्प्यांतील ४ कोटी अनुदान मिळाले  - Marathi News | 4 crore cow milk subsidy to farmers in both phases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना गायीच्या दुधाचे दोन्ही टप्प्यांतील ४ कोटी अनुदान मिळाले 

४ कोटी १८ लाख ४१ हजार ९४५ रुपये अनुदान वितरित ...

कडबा महागल्याने बळीराजा कसा जगविणार पशुधनाला? - Marathi News | As kadaba becomes expensive, how will farmer live the livestock? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडबा महागल्याने बळीराजा कसा जगविणार पशुधनाला?

चारा छावणीची होतेय मागणी ...

Dairy Solution : 'हा' घरगुती उपाय करा अन् गाईच्या खाद्यावरील खर्चात करा ९ हजारांची बचत - Marathi News | Dairy Solution : Do home remedy and save 9 thousand in the cost of cow feed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Solution : 'हा' घरगुती उपाय करा अन् गाईच्या खाद्यावरील खर्चात करा ९ हजारांची बचत

पशुवैद्यकीय आणि पशुसंवर्धन सल्लागार डॉ. प्रशांत योगी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.  ...

.... म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालंच नाही? वाचा सविस्तर  - Marathi News | latest News Dairy producers in Nandurbar district deprived of milk subsidy scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :.... म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालंच नाही? वाचा सविस्तर 

नंदुरबार जिल्ह्यात दर दिवशी पाच लाख लिटर दुधाचे उत्पादन घेणारे दुग्धोत्पादक दूध अनुदान योजनेपासून वंचित आहेत ...

उन्हाळा वाढतोय जनावरांना पाण्याबरोबर काय द्याल ज्यामुळे टळेल उष्माघात - Marathi News | Summer is increasing, what to give the animals with water to prevent heat stroke | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळा वाढतोय जनावरांना पाण्याबरोबर काय द्याल ज्यामुळे टळेल उष्माघात

म्हशींना पाण्यात डुबण्याची सवय असल्यास पाण्यात सोडावे. पाणी पाजण्यासाठी हौद असेल, तर त्यात गूळ व मीठ टाकून काठीने ढवळावे. ...