लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
उन्हापासून गायी-म्हशी, शेळ्या-कोंबड्यांचा बचाव कसा करावा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News How to take care of dairy animals in summer, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हापासून गायी-म्हशी, शेळ्या-कोंबड्यांचा बचाव कसा करावा, जाणून घ्या सविस्तर 

वाढत्या उन्हात गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या आदींची काळजी घेणे आवश्यक आहे. ...

योजना दूध अनुदानाची, धसका बसतोय मात्र भेसळखोरांना - Marathi News | The scheme of milk subsidy is failing but the milk adulteration stop some percentage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :योजना दूध अनुदानाची, धसका बसतोय मात्र भेसळखोरांना

राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेमुळे दुधाची भेसळ रोखण्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. दूध संघांनी प्रत्येक उत्पादकाकडून खरेदी केलेले दूध आणि त्याचा केलेला विनियोग याचे खरे चित्र यानिमित्ताने समोर येत आहे. ...

जाफराबादी दुभत्या म्हशींचा तोरा वाढला, कशाने वाढल्यात किमती? - Marathi News | Jafarabadi dairy buffalo price incresed in the market, what has increased the prices? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाफराबादी दुभत्या म्हशींचा तोरा वाढला, कशाने वाढल्यात किमती?

मागणी वाढताच म्हशीच्या किमती २५ हजार ते ३० हजार रुपयांनी वाढल्या आहेत. ...

तुम्हांला सुद्धा दूध अनुदान आले नाही का? मग हे वाचा - Marathi News | Didn't you get milk subsidy too? Then read this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्हांला सुद्धा दूध अनुदान आले नाही का? मग हे वाचा

रखडलेल्या दूध अनुदानासंदर्भात शासनाने नुकताच एक जाहीर केला असून या नुसार आता ज्या शेतकर्‍यांचे अनुदान आले नाही त्यांना अनुदान प्राप्त करण्याची पुन्हा संधी मिळाली आहे. ...

राज्यातील गोशाळा होणार स्मार्ट; गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत मिळणार इतके अनुदान - Marathi News | Goshalas in the state will be smart; This amount of subsidy will be given under Govardhan Govansh Samiti Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गोशाळा होणार स्मार्ट; गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत मिळणार इतके अनुदान

महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने गोवर्धन गोवंश समिती योजनेअंतर्गत सन २०२३-२४ साठी पात्र असलेल्या महाराष्ट्रातील ३२४ तालुक्यांतील १७८ गोशाळांना एकूण २२ कोटी ८३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ...

दुध अनुदान योजना; नगरमध्ये दुध अनुदानाचे घोडं नेमकं कुठे अडलं - Marathi News | Milk subsidy scheme failed in Ahmednagar district due to milk unions can not initiative for subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध अनुदान योजना; नगरमध्ये दुध अनुदानाचे घोडं नेमकं कुठे अडलं

राज्य सरकारने दूध उत्पादकांना पाच रुपये लिटर अनुदान वाटपाचा घेतलेला निर्णय दूध संघांच्या नाकर्तेपणामुळे अपयशी ठरला आहे. ...

सोयाबीन दुधाचा आहारात समावेश करण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल - Marathi News | An important step by the government to include soybean milk in the diet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन दुधाचा आहारात समावेश करण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल

छत्तीसगडच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सोयाबीन दुधाचा समावेश करण्यासाठी काय झाली चर्चा ...

येणार्‍या तीन महिन्यांचा चारा पाणी प्रश्न होतोय गंभीर; पशुपालकात चिंता - Marathi News | The fodder water problem for the next three months is becoming serious; Anxiety in the cattle parents | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येणार्‍या तीन महिन्यांचा चारा पाणी प्रश्न होतोय गंभीर; पशुपालकात चिंता

परराज्यांतून तसेच परजिल्ह्यातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मेंढपाळ व गीर गाय पालक आलेले आहेत. सध्या परिसरात चारा न राहिल्याने या मेंढपाळ व गाय पालकांना चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकंती करावी लागत आहे. ...