लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
कसा ओळखाल जनावरांतील माज व कधी कराल कृत्रिम रेतन - Marathi News | How to identify the heating stage in livestock and when to do artificial insemination | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कसा ओळखाल जनावरांतील माज व कधी कराल कृत्रिम रेतन

पशुपालकांची प्रत्यक्ष कृत्रिम रेतन प्रक्रियेतील जबाबदारी जाणून घेतल्यानंतर नेमकी 'तांत्रिक' जबाबदारी काय आहे हे जाणून घेऊया. ...

राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक - Marathi News | It is mandatory to ear tag all the livestock in the state and register them with the bharat Pashudhan System | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकप माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरुन संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे यासाठी सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे. ...

गायीच्या दुधासाठी अनुदान; मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही ! - Marathi News | Subsidy for cow's milk; But no proposal is approved! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायीच्या दुधासाठी अनुदान; मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही !

दूध अनुदानासाठीची पहिली मुदत संपली आणि आता नव्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र असं असतांना देखील अध्याप अनुदान मंजूर झालेले नाही. ...

पशुधनातील लाळ खुरकत आजार FMD : लक्षणे आणि उपाय - Marathi News | Foot and mouth disease (FMD) : Symptoms and remedies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनातील लाळ खुरकत आजार FMD : लक्षणे आणि उपाय

गायी, म्हशी, शेळ्या, मेंढया इत्यादी जनावरांमध्ये आढळून येणारा लाळ खुरकत आजराची लक्षणे उपाय आणि माहिती असलेला सविस्तर लेख. ...

मोठी बातमी! दुध अनुदानाला एका महिन्याची मुदतवाढ; १० मार्चपर्यंत मिळणार ५ रूपयांचे अनुदान - Marathi News | Big news! Extension of milk subsidy by one month; A subsidy of Rs 5 will be available till March 10 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोठी बातमी! दुध अनुदानाला एका महिन्याची मुदतवाढ; १० मार्चपर्यंत मिळणार ५ रूपयांचे अनुदान

राज्य सरकारने यासंदर्भातील शासनादेश काढला आहे. ...

उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल - Marathi News | Summer is increasing.. How to increase milk production of cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल

तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरे दुभत्या गायींना २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. तापमान वाढल्यावर गायींवरील ताण देखील वाढतो. परिणामी दुग्ध उत्पादन आणि प्रजननावर परिणाम होतो. ...

दूध अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत येणार पैसे - Marathi News | Milk Subsidy Scheme; The money will transfer the farmer's account in four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत येणार पैसे

पहिल्या टप्यात ११ जानेवारी ते २० जानेवारी या दहा दिवसांतील दुधाचे प्रती लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दहा दिवसातील पैसे जमा केले जाणार आहेत. ...

सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय - Marathi News | Be careful, if your dairy animals get poisoned, do this remedy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय

जनावरांना विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून, पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये. ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशवैद्यकाद्वारे करून घ्यावी. ...