सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप
Dairy Farming Latest news in Marathi FOLLOW Dairy, Latest Marathi News Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो. Read More
दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने अनुदान देण्याचा विषय ऐरणीवर आला आहे. शासनानेच खासगी व सहकारी संघांकडून होणाऱ्या दररोजच्या दूध संकलनाची माहिती एकत्रित केली. मात्र शासनाने केवळ सहकारी संघांना दूध पुरवठा करणाऱ्या दुधाला अनुदान जाहीर केले आहे. ...
पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र वाढत गेले; पण शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुधाने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थैर्य आणले. ...
दूध व्यवसायातून दर दहा दिवसांनी जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घरात ८३ कोटी ८० लाख रुपये जातात. दुधाच्या विक्रीतून हे पैसे मिळतात. त्याचबरोबर ‘गोकुळ’ने आता अनुदानावर गॅस प्लॅन्ट देण्यास सुरुवात केली आहे. ...
सहकारी दूध संघाकडे दूध घालणाऱ्या बळीराजाला काहीसा दिलासा... ...
सामान्य शेतकऱ्यांना या जातींची बैलजोडी खरेदी करणे आवाक्याच्या बाहेर ...
दुध अनुदानाचा पेच काही सूटेना... ...
पशुसंवर्धन विभागाचे पशुपालकांना आवाहन ...
शाश्वत आणि मुबलक संसाधनाद्वारे केलेल्या या स्थिर चाचणी जागतिक अंतराळ संशोधनाच्या अनेक कक्षा रुंदावणार ...