लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
चारा उत्पादन, चारा टंचाई आणि मोलॅसिसचे महत्व - Marathi News | production of fodder, fodder scarcity and importance molasses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा उत्पादन, चारा टंचाई आणि मोलॅसिसचे महत्व

नवी दिल्ली येथे झालेल्या ५२ व्या जीएसटी परिषदेत उसाचे उपउत्पादन आणि अल्कोहोल उत्पादनासाठी कच्चामाल म्हणून वापरल्या जाणाऱ्या मोलॅसिस वरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्या पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. ...

दुर्गम भागात 'अझोला' पशुखाद्याची संस्कृती, दुधात प्रति जनावर होतेय 'एवढी' वाढ - Marathi News | Culture of 'Azolla' fodder in remote areas, increasing milk yield 'so much' per animal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुर्गम भागात 'अझोला' पशुखाद्याची संस्कृती, दुधात प्रति जनावर होतेय 'एवढी' वाढ

दुध उत्पादनात होते १५ ते २० टक्के वाढ ...

अहमदनगरमध्ये होणार पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय, ४९२ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Cabinet approves 492 crore proposal for veterinary degree college to be set up in Ahmednagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहमदनगरमध्ये होणार पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय, ४९२ कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

शेतकरी, विद्यार्थी, पशुपालकांना होणार फायदा ...

शेतीला जाेडधंदा म्हणून पशुपालन करताय? अनुदानावर या योजना देतात लाभ - Marathi News | Animal husbandry as a supplement to agriculture, these schemes provide benefits on subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीला जाेडधंदा म्हणून पशुपालन करताय? अनुदानावर या योजना देतात लाभ

किती मिळते अनुदान? कसा कराल कर्ज? जाणून घ्या... ...

पशुधनासाठी किसान क्रेडिट कार्ड, नेमकी जबाबदारी कोणाची? - Marathi News | Kisan Credit Card for livestock, whose responsibility exactly? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनासाठी किसान क्रेडिट कार्ड, नेमकी जबाबदारी कोणाची?

अग्रणी बँकांनी योग्य प्रमाणात पुढाकार घेऊन पशुसंवर्धन विषयक लाभ घेतलेल्या चांगल्या लाभार्थींची निवड करण्यात व त्यांना अशी केसीसी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...

जनावरांच्या चाऱ्यासाठी मुरघासला प्रचंड मागणी, हिरवा मका ठरतोय चांगला पर्याय - Marathi News | There is a huge demand for Murghas for animal fodder, green maize is a good alternative | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या चाऱ्यासाठी मुरघासला प्रचंड मागणी, हिरवा मका ठरतोय चांगला पर्याय

चारा साठविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग... ...

लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता - Marathi News | Approval of breeding farm at Sakud, Ambajogai for rearing Lal Kandhari and Deoni cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता

मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे आयुक्त पशुसंवर्धन यांच्या नावे असलेल्या ८१ हेक्टर जागेत लाल कंधारी व देवणी या प्रजातीच्या गोवंशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ...

नगरच्या वाळकी जनावरांचा बाजारात पहिल्याच दिवशी ६५ लाखांची उलाढाल - Marathi News | 65 lakhs turnover on the first day in the walaki nagar cattle market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगरच्या वाळकी जनावरांचा बाजारात पहिल्याच दिवशी ६५ लाखांची उलाढाल

वाळकी (ता. नगर) येथील बैलबाजाराला दीडशे वर्षांची परंपरा होती. हा बाजार गावालगत असलेल्या वालूंबा नदीच्या मोठ्या पात्रात दर सोमवारी भरत होता. महाराष्ट्रातील नव्हे, तर शेजारच्या राज्यांतील व्यापारी व शेतकरीही वाळकीच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी येत असत. ...