लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दलितांना मारहाण

दलितांना मारहाण, मराठी बातम्या

Dalit assault, Latest Marathi News

"भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप" - Marathi News | "I got a scholarship of 1 crore, the condition of Dalits in India is better than in Pakistan", Says rohini ghawari in UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतात दलितांची स्थिती पाकिस्तानपेक्षा उत्तम, मला १ कोटीची स्कॉलरशीप"

रोहिणी यांनी संयुक्त राष्ट्रात एएनआयच्या प्रतिनिधींशीं संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ...

Threat to Dalit Family: दलित मुलाने मंदिरातील देवाच्या मूर्तीला लावला हात, कुटुंबीयांना ठोठावला मोठा दंड - Marathi News | Dalit boy family fined Rs 60,000 for touching idol of Hindu god in Karnataka | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दलित मुलाने मंदिरातील देवाच्या मूर्तीला लावला हात, कुटुंबीयांना ठोठावला मोठा दंड

देशात अस्पृश्यतेला अजिबात थारा नाही असे नेहमी बोलले जाते, मात्र सध्या अशाच एक घटनेने खळबळ माजली आहे, ...

जातीवाद देशाला लागलेला 'कलंक', चिमुकल्याच्या मृत्युने मीरा कुमार हळहळल्या; सांगितली आठवण - Marathi News | Casteism is a stain on the country, Meera Kumar told the story 100 years ago of her father after dalit boy aussalt in school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीवाद देशाला लागलेला 'कलंक', चिमुकल्याच्या मृत्युने मीरा कुमार हळहळल्या; सांगितली आठवण

राजस्थानच्या जालोरमध्ये एका शिक्षकाने शाळेतील दलित मुलाला केवळ शिक्षकाच्या डेऱ्यातील पाणी पिल्यामुळे मारहाण केली होती ...

Dalit boy beaten by teacher : शिक्षकांसाठीच्या मडक्यातून पाणी प्यायला म्हणून दलित विद्यार्थ्याला मारहाण; हॉस्पिटलमध्ये सोडला जीव  - Marathi News | A nine-year-old Dalit boy died on Saturday after he was allegedly beaten up by a teacher for drinking water from a pot in a private school in the Jalore district Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षकांसाठीच्या मडक्यातून पाणी प्यायला म्हणून दलित विद्यार्थ्याला मारहाण; हॉस्पिटलमध्ये सोडला जीव 

ऐकीकडे आपण स्वातंत्र्याचा उत्साह साजरा करत असताना राजस्थानमधली जालौर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. एका दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने केलेल्या माहराणीत जीव गमवावा लागला ...

Jitendra Awhad: 'भारतात दलित माणूस राष्ट्रपती होऊ शकतो, पण लग्नात घोड्यावर बसू शकत नाही' - Marathi News | Jitendra Awhad: 'Dalit man can be president, but can't sit on horseback in marriage in india', Jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भारतात दलित माणूस राष्ट्रपती होऊ शकतो, पण लग्नात घोड्यावर बसू शकत नाही'

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांनी देशातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारे विचार ट्विटवरुन व्यक्त केले आहेत. त्यामध्ये, देशाच्या राष्ट्रपतींच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. ...

मुस्लीम अन् दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब, मंत्री आव्हाडांचा गौप्यस्फोट - Marathi News | Names of Muslims and Dalits disappear from voter lists, Jitendra Awhad in thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लीम अन् दलितांची नावे मतदार याद्यांमधून गायब, मंत्री आव्हाडांचा गौप्यस्फोट

डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, महानगरपालिका निवडणुकांच्या आधी फक्त मुंब्रा- कळव्याच्याच नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या मतदारयाद्यांमध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आलेला आहे. ...

Chandrapur: चंद्रपुरात माणुसकीला काळिमा! ‘भानामती’च्या संशयावरून दलित महिला, वृद्धांना भरचौकात मारहाण - Marathi News | Disgrace to humanity in Chandrapur! Dalit women, old man beaten up on suspicion of 'Bhanamati' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माणुसकीला काळिमा! ‘भानामती’च्या संशयावरून दलित महिला, वृद्धांना भरचौकात मारहाण

Chandrapur News: ‘भानामती’च्या संशयावरून दलित महिला, वृद्धांना भरचौकात मारहाण, अटकेबाबत माहिती देण्यास स्थानिक पोलिसांचा नकार , बाहेरच्या व्यक्तीला गावात प्रवेशबंदी ...

दलित नागरिकांना पाया पडून माफी मागायला लावले; फोटो व्हायरल होताच ८ जणांवर गुन्हा - Marathi News | Dalit citizens were forced to lay the groundwork and apologize; 8 people were charged in chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलित नागरिकांना पाया पडून माफी मागायला लावले; फोटो व्हायरल होताच ८ जणांवर गुन्हा

विल्लुपुरमच्या ओट्टानाथल गावात १२ मे रोजी दलित समुदायाच्या काही कुटुंबांनी ग्राम देवतेची पूजा करण्यासाठी परवानगी घेतली होती. ...