दलजित कौरने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्रामवर पती निखिल पटेलचा एक फोटो शेअर करत त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचं म्हटलं होतं. यावर आता निखिलने मौन सोडत भाष्य केलं आहे. ...
निखिल पटेलसोबत दलजीतने दुसरं लग्न केलं होतं आणि नंतर ती नवऱ्यासोबत केनियाला शिफ्ट झाली होती. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच ती पतीला सोडून भारतात परतली. ...