लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Jayakwadi Dam : मराठवाड्यातील धरणे भरली; रब्बी पिकांचा पाणी प्रश्न मिटला - Marathi News | Jayakwadi Dam : Water problem of rabi crops is solved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam : मराठवाड्यातील धरणे भरली; रब्बी पिकांचा पाणी प्रश्न मिटला

जायकवाडी प्रकल्पामुळे यंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सुमारे अडीच लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.(Jayakwadi Dam) ...

Koyna Dam Water Level : कोयनेला २१ मिलिमीटर पर्जन्यमान पायथा वीजगृहातील विसर्गही बंद आजमितीला किती पाणीसाठा - Marathi News | Koyna Dam Water : Due to 21 mm of rainfall in Koyna, the discharge in the power plant is also closed. How much water is there today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam Water Level : कोयनेला २१ मिलिमीटर पर्जन्यमान पायथा वीजगृहातील विसर्गही बंद आजमितीला किती पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसानंतर पाऊस झाला असून, कोयनानगर येथे सर्वाधिक २१ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणात आवक कमी प्रमाणात टिकून आहे तर धरणाच्या दरवाजानंतर आता पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...

Pench Dam : पेंचच्या डाव्या कालव्यातील पाणी शिवारात; पिकांसह शेतीचे नुकसान - Marathi News | Pench Dam : water from the left canal of pench dam; Damage to agriculture including crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pench Dam : पेंचच्या डाव्या कालव्यातील पाणी शिवारात; पिकांसह शेतीचे नुकसान

पेंच जलाशयाच्या रामटेक, मौदा मार्गे भंडारा जिल्ह्यात जाणाऱ्या डाव्या कालव्याला बुधवारी सकाळी भगदाड पडले. पिकांसह शेतीचे नुकसान झाले. ...

यावर्षी देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण महाराष्ट्रात.. वाचा सविस्तर - Marathi News | In Maharashtra this is the second highest rainfall place in the country this year Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यावर्षी देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण महाराष्ट्रात.. वाचा सविस्तर

Highest Rainfall in Maharashtra चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंजने पर्जन्यमानात आठ हजार मिलिमीटर पावसाची सरासरी पार केली आहे. ...

नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले - Marathi News | Isapur Dam, important for irrigation in Hingoli, Nanded; Two gates opened | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, हिंगोलीतील सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले इसापूर धरण तुडुंब; दोन गेट उघडले

पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब - Marathi News | 109 out of 144 lakes flooded in four districts under Nanded Irrigation Board | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नांदेड पाटबंधारे मंडळाअंतर्गत चार जिल्ह्यांतील १४४ पैकी १०९ तलाव तुडुंब

दरवर्षी पावसाळ्यात तलावांमध्ये होणाऱ्या पाणीसाठ्याच्या भरोशावर उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले जाते. ...

Dam Storage : 'मांजरा' ओव्हरफ्लो 'इतके' टीएमसी पाणी कर्नाटकात; आवक कमी होताच दरवाजे बंद - Marathi News | Dam Storage : 'manjara dam' overflows 'so much' TMC water in Karnataka; water arrivals close | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Storage : 'मांजरा' ओव्हरफ्लो 'इतके' टीएमसी पाणी कर्नाटकात; आवक कमी होताच दरवाजे बंद

पाऊसकाळ चांगला झाल्यानंतर मांजरा नदी लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील गावांचीच तहान भागवत नसून, कर्नाटकालाही पाणी देते. (Dam Storage) ...

"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Mahayuti involved in 1400 crore scam of CIDCO Kondhane dam project and Megha Engineering is gets benefit said Congress Leader Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी- काँग्रेस

Cidco Dam Scam Congress vs Mahayuti: लाडक्या कंत्राटदारांचे खिसे भरून निवडणूक फंड गोळा करण्यात महायुती व्यस्त असल्याचीही टीका ...