लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य

Dance, Latest Marathi News

कोल्हापूर : भरतनाट्यम् सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध, निमित्त होते ‘सावळे विठाई’ कार्यक्रमाचे - Marathi News | Kolhapur: Bharatnatyam Presentation was presented on the occasion of 'Saval Vitai' program. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : भरतनाट्यम् सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध, निमित्त होते ‘सावळे विठाई’ कार्यक्रमाचे

गणेश वंदना, श्रीकृष्णाच्या मनमोहक लीला, मीरेच्या कृष्णभक्ती समर्पणाचे दर्शन घडवत नृत्यांगना अभिश्री पाटील यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम् आविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते गुणीदास फौंडेशन व महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभा (पुणे) यांच् ...

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये कथ्थक व लावणीला विदेशी तडका - Marathi News | Foreign touched to Kathak and Lavani in World's Orange Festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये कथ्थक व लावणीला विदेशी तडका

वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा अंतिम दिवस देशी नृत्यावर थिरकणाऱ्या  विदेशी ललनांनी गाजविला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या दोघींच्या सादरीकरणाने दर्शकही मंत्रमुग्ध झाले. ...

 ‘नृत्यानुष्ठान’ : 'कथ्थक' नृत्याविष्कारातून नाशिकमध्ये नटराज गोपीकृष्ण यांना अभिवादन - Marathi News | 'Dance': Greetings to Natraj Gopikrishna in Nashik from Kathak dance drama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : ‘नृत्यानुष्ठान’ : 'कथ्थक' नृत्याविष्कारातून नाशिकमध्ये नटराज गोपीकृष्ण यांना अभिवादन

गुरू विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी अंतिम टप्प्यात कथ्थक नृत्याविष्काराला गणेश परणने प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा चारताल की सवारी सादर केली. तसेच चैती यंही भैया मोतिया हैरा गयी... ही ठुमरी आणि तीनतालमध्ये होरीच्या नृत्य ...

Shocking : या एवढ्याश्या मुलाची मान फिरते १८०च्या अंशात - Marathi News | Shocking: This child turns his neck in 180 degrees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Shocking : या एवढ्याश्या मुलाची मान फिरते १८०च्या अंशात

साधारण मनुष्याला हे करणं जवळपास अशक्य आहे, पण मग तो कसं करतो? ...

घुंगरांचा आवाज हटविल्याने अमरावतीची कौंडण्यपूर यात्रा ओस - Marathi News | Kondanaypur Yatra remain noiseless without Tamasha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घुंगरांचा आवाज हटविल्याने अमरावतीची कौंडण्यपूर यात्रा ओस

रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपुरातील यात्रा महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. लाखोंची उलाढाल असल्याने येथे हजेरी लावणारे व्यावसायिक यंदा मात्र नाखूश दिसून आले. ...

जेव्हा बसचालक चालती बस सोडून नाचु-गाऊ लागतो - Marathi News | bus driver started singing and dancing in running bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेव्हा बसचालक चालती बस सोडून नाचु-गाऊ लागतो

प्रवाश्यांनी भरलेल्या धावत्या बसचा ड्रायव्हर स्टेअरिंग सोडून अचानक गाणी लावून नाचू लागला तर प्रवाश्यांचं काय होतं? ...

आॅर्केस्ट्रा बारला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद? पुन्हा अश्लील प्रकार वाढणार - Marathi News | The blessings of the Chief Minister of the Archestra Barla? Again, pornography will grow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आॅर्केस्ट्रा बारला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद? पुन्हा अश्लील प्रकार वाढणार

मीरा- भार्इंदरमध्ये आॅर्केस्ट्रा बारच्याआड चालणाºया अश्लील व अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर महसूल विभागाने तब्बल ४२ आॅर्केस्ट्रा बारचे सादरीकरण परवाने रद्द केले. ...

दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सवाची पर्वणी, स्वातंत्र्य पूर्व काळातील परंपरा - Marathi News |  The festival of dawn celebrations on the occasion of Diwali, tradition of pre-independence era | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सवाची पर्वणी, स्वातंत्र्य पूर्व काळातील परंपरा

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात दिवाळी सणानिमित्त घोर हा नृत्य प्रकार केले जातात. या वेळी विविध जातीचे, वयोगटातील पुरु ष शृंगार करून नाच करतात. ...