दोन नेत्यांतील वाद चव्हाट्यावर आल्याने हाय व्होल्टेज प्रचार सुरु झाला होता. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दापोली नगरपंचायत निवडणुकीत कमी मतदान झाले. ...
दापोली नगरपंचायत तेरा प्रभागाची होत असलेली निवडणूक शिवसेनेच्या दोन नेत्यांमुळे अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शिवसेना नेते विद्यमान आमदार योगेश कदम समर्थकांनी शिवसेवा अपक्ष आघाडी केली आहे. ...