दापोली शहराच्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ शेकडो हातांनी लोकसहभागातून श्रमदान केले. या श्रमदान मोहिमेत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभागी होत या दापोली पॅटर्नचे कौतुक केले. दापोली नगरपंचायतीने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातू ...
दापोली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना गेली २० वर्ष जमिनिचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्यासाठी पालगड ते दापोली प्रांत कार्यालय दरम्यान शुक्रवारी सकाळी २० किलोमीटरची पायपीट करत पायी दिंडी काढून सरकारचा ...
पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे. ...
जुलै महिन्यातील २८ तारखेला आंबेनळी घाटात दापोली कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसची दुर्घटना होऊन यामध्ये ३० कर्मचारी नजरेआड झाले. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून, आंबेनळी घाटातील कटू आठवणीचा काळा दिवस आहे. ...
राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधीनस्त असलेल्या रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलेलीच आहे. ...
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले जातीची ५ समुद्री कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. या कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण कळू शकलेले नाही. ...