Darsheel Safary : 'तारे जमीन पर' या चित्रपटात दर्शील सफारीने ईशान अवस्थीची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या १७ वर्षांनंतर दर्शीलचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. ...
२००७ मध्ये रिलीज झालेला 'तारे जमीन पर' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात दर्शील सफारीने त्याच्या दमदार अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली होती. चित्रपट रिलीज होऊन १५ वर्षे झाली आहेत आणि या वर्षांत दर्शील सफारीचा लूक पूर्णपणे बदलला आहे. ...