लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
Dussehra 2023: सरस्वती पूजन झाल्यावर चार दिवस देवी सरस्वतीला सक्तीची विश्रांती का दिली जाते? वाचा! - Marathi News | Dussehra 2023: Why is Goddess Saraswati forced to rest for four days after Saraswati Pujan? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2023: सरस्वती पूजन झाल्यावर चार दिवस देवी सरस्वतीला सक्तीची विश्रांती का दिली जाते? वाचा!

Navratri Mahotsav 2023: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीचे आवाहन, अष्टमीला पूजन आणि चार दिवस विश्रांती देऊन दसऱ्याला परत पूजा केली जाते, त्यामागचे कारण वाचा.  ...

दसऱ्यासाठी आर्टिफिशियल तोरण- फुलांच्या माळा घ्यायच्या? बघा सुंदर पर्याय, फुलं दिसतील अगदी खऱ्यासारखी - Marathi News | Artificial Marigold Flower Toran Garlands for decorating Door Entrance for dasara diwali festivals at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसऱ्यासाठी आर्टिफिशियल तोरण- फुलांच्या माळा घ्यायच्या? बघा सुंदर पर्याय, फुलं दिसतील अगदी खऱ्यासारखी

Shopping Tips For Artificial Flower Toran Garlands: दसरा- दिवाळीसाठी घराला लावायला तोरण घ्यायचं असेल तर ऑनलाईन शाॅपिंग साईटवर खूप छान छान पर्याय उपलब्ध आहेत. (Dasara Diwali festivals) ...

घटस्थापनेमागे लपलंय शेतीचं अनोखं तंत्र! - Marathi News | A unique technique of agriculture is hidden behind Ghatsthana! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घटस्थापनेमागे लपलंय शेतीचं अनोखं तंत्र!

शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घटस्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणि रब्बी पिकांचा हंगाम सुरू होण्याच्या आधी केली जाते. ...

दसरा- दिवाळीसाठी ५०० रुपयांत घ्या काठापदराची सुंदर साडी, बघा एकापेक्षा एक देखण्या साड्या  - Marathi News | Beautiful festive sarees just under 500 Rs, Attractive festive sarees at low cost, Saree shopping for dasara- diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसरा- दिवाळीसाठी ५०० रुपयांत घ्या काठापदराची सुंदर साडी, बघा एकापेक्षा एक देखण्या साड्या 

Traditional Saree Shopping At Affordable Price: दसरा- दिवाळीसाठी काठपदराच्या साड्यांची स्वस्तात खरेदी करायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघाच... ...

बंगाल क्लबची दुर्गा दिव्य ज्योती मंदिरात होणार विराजमान; मूर्ती तयार करण्यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील माती - Marathi News | Durga of Bengal Club will be seated in the Divya Jyoti temple; Soil from the banks of river Ganges for making idols | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंगाल क्लबची दुर्गा दिव्य ज्योती मंदिरात होणार विराजमान; मूर्ती तयार करण्यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील माती

यंदा १९ फुटांची दुर्गा माता दिव्य ज्योती मंदिरात विराजमान होणार आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील माती गेली आहे. ...

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे क्रॉस मैदानाला मिळू शकते नवी ओळख - Marathi News | The Shinde group's Dussehra gathering could give the Cross Maidan a new identity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे क्रॉस मैदानाला मिळू शकते नवी ओळख

दसरा मेळावा झालाच तर हे  मैदान आणखी एक पर्याय म्हणून भविष्यात राजकीय पक्षांना उपयोगी पडू शकते.  ...

दसरा मेळावा : शिंदे गटालाच मैदान मिळणार होते पण...; ‘या’ कारणासाठी मागे घेतला अर्ज - Marathi News | Dussehra Gathering Shinde group was going to get ground but Application withdrawn for this reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावा : शिंदे गटालाच मैदान मिळणार होते पण...; ‘या’ कारणासाठी मागे घेतला अर्ज

या मुद्द्यावरून ठाकरे  गटाला आणखी सहानुभूती मिळू नये, हे प्रकरण  न्यायालयात गेल्यास मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये, या दोन बाबींवर सावध भूमिका घेत शिंदे गटाने अर्ज मागे घेण्याचे पाऊल उचलल्याचे समजते. ...

नवरात्रोत्सवासाठी पालिका सज्ज; गणेशोत्सवाच्या तुलनेत सरकारी यंत्रणांवर ताण कमी, पण खबरदारी कायम - Marathi News | Municipality ready for Navratri festiva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रोत्सवासाठी पालिका सज्ज; गणेशोत्सवाच्या तुलनेत सरकारी यंत्रणांवर ताण कमी, पण खबरदारी कायम

प्रत्येक उत्सव हा पर्यावरणपूरक असावा यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.  ...