लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दसरा

Dasara Latest News & Information In Marathi

Dasara, Latest Marathi News

Dasara Importance And Latest News : 
Read More
शिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता - Marathi News | Due to Corona Shiv Sena CM Uddhav Thackeray Dussera rally will be cancel this year | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेच्या 'ऐतिहासिक' दसरा मेळाव्यावर कोरोनाचं सावट; उद्धव ठाकरे 'ऑनलाइन' भाषण करण्याची शक्यता

या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर कोरोनाचं सावट असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. ...

'मी तुमच्या ह्रदयात आहे'... दसरा मेळाव्यातील 'त्या' भाषणाने शिवसैनिक गहिवरला - Marathi News | Shivsena balasaheb thackeray's 7th death anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी तुमच्या ह्रदयात आहे'... दसरा मेळाव्यातील 'त्या' भाषणाने शिवसैनिक गहिवरला

बाळासाहेबांचे विचार आजही सैनिकांना - मराठीजनांना प्रेरणा देत आहेत, आधार देत आहेत - देत राहतील. ...

चार वार झेलले पण कामगारांच्या कष्टाचे पैसे सोडले नाहीत - Marathi News | He suffered four blows but left no labor wages | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चार वार झेलले पण कामगारांच्या कष्टाचे पैसे सोडले नाहीत

मुनिमाचा प्रामाणिकपणा;  जीवाची पर्वा न करता पार पाडले कर्तव्य ...

सोलापुरात एकाच दिवसात तीन हजार दुचाकी, ५०० चारचाकींसह १०० मालवाहतूक गाड्यांची खरेदी - Marathi News | Purchase of 3 thousand two-wheelers a day, 3 freight trains with 4 wheels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापुरात एकाच दिवसात तीन हजार दुचाकी, ५०० चारचाकींसह १०० मालवाहतूक गाड्यांची खरेदी

विजयादशमीचा मुहूर्त; रिअल इस्टेटमधील उलाढाल वाढली; सोने खरेदीत किंचित घट ...

ऋषी कपूर यांनी केले ‘शस्त्रपूजन’, फोटो पाहून संतापले लोक - Marathi News | rishi kapoor troll for share photo of a bottle opener in dussehra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांनी केले ‘शस्त्रपूजन’, फोटो पाहून संतापले लोक

ऋषी कपूर यांनी शस्त्रपूजनाचा फोटो शेअर केला. पण हे काय? ऋषी कपूर यांनी शेअर केलेला फोटो पाहून नेटक-यांचा संताप अनावर झाला ...

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीच्या काळातही पुण्यात सहा हजार वाहनांची विक्री - Marathi News | Sales of 6,000 vehicles in Pune even during the recession of the automobile sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीच्या काळातही पुण्यात सहा हजार वाहनांची विक्री

वाहनखरेदीचे लुटले सोने.. ...

रामनगरात पोलीस बंदोबस्तात रावणदहन - Marathi News | Ravandhan in police settlement at Ramnagar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रामनगरात पोलीस बंदोबस्तात रावणदहन

रामनगर भागातील चौपाटी मैदानावर रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित असल्याचे लक्षात येताच आदिवासी बांधवांनी एकत्र येत रामनगर भागातील चौपाटी मैदान गाठले. रावणदहनाचा विरोध करण्यासाठी आदिवासी बांधव येत असल्याची माहिती मिळताच सदर कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित ...

'मॉब लिंचिंग' ही देशाची परंपरा नाही : सरसंघचालकांनी टोचले कान - Marathi News | 'Mob lynching' is not a tradition of the country : RSS Chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मॉब लिंचिंग' ही देशाची परंपरा नाही : सरसंघचालकांनी टोचले कान

एखाद्या घटनेला ‘मॉब लिंचिंग’सारखी उपमा देऊन संपूर्ण देश व हिंदू समाजाला बदनाम करण्याचादेखील प्रयत्न होतो. हे एकप्रकारचे षङ्यंत्रच आहे. याविरोधात कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत म्हणाले. ...