लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दुचाकीची समोरासमोर धडक; एक जागीच ठार तर दाेघे गंभीर - Marathi News | Two-wheeler head-on collision; One died on the spot and two others were seriously injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुचाकीची समोरासमोर धडक; एक जागीच ठार तर दाेघे गंभीर

लातूर-नांदेड महामार्गावरील चापोलीची घटना ...

शिक्षक दाम्पत्याने मुलीसह संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव सुन्न - Marathi News | Teacher Masanaji Tudame ends life with wife and daughter; Villagers are stunned by the cremation of the three on the same pyre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षक दाम्पत्याने मुलीसह संपवले जीवन; एकाच चितेवर तिघांच्या अंत्यसंस्काराने गाव सुन्न

किनीकदू गावात एकही चूल पेटली नाही ...

बहीण भाऊ ट्रॅक्टरवर खेळत असताना तो सुरु झाला अन् थेट विहिरीत; दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | While the brother and sister were playing on the tractor it started and went straight into the well; Unfortunate death of a one and a half year old child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहीण भाऊ ट्रॅक्टरवर खेळत असताना तो सुरु झाला अन् थेट विहिरीत; दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

दोघेही खेळत असताना चावीने ट्रॅक्टर अचानक सुरु झाला, ट्रॅक्टरबरोबर बहीण-भाऊही विहिरीत पडले, बहिणीचा मृत्यू ...

मुलगा अन् सुनेने डोळ्यादेखत सोडला प्राण; नातवासह आजीवर उपचार सुरू - Marathi News | Son and daughter-in-law died before their eyes; Grandmother and grandson are undergoing treatment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुलगा अन् सुनेने डोळ्यादेखत सोडला प्राण; नातवासह आजीवर उपचार सुरू

लग्नाहून परतत होते : कुटुंबीयांवर मोठा आघात, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू ...

गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना - Marathi News | 15 year old boy dies after two wheeler flies over traffic jam Incidents in Nigdi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना

मुलाच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हातांना, कंबरेला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता ...

Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | samantha ruth prabhu s father Joseph Prabhu passes away actress shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

समंथाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले... ...

"तिला कॅन्सर नव्हताच", कृष्ण कुमार यांच्या पत्नीची पोस्ट; लेकीच्या निधनामागे 'व्हॅक्सीन' ठरलं कारण? - Marathi News | T series co owner Krishan kumar wife tanya singh clarifies that her daughter didnt have cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिला कॅन्सर नव्हताच", कृष्ण कुमार यांच्या पत्नीची पोस्ट; लेकीच्या निधनामागे 'व्हॅक्सीन' ठरलं कारण?

कर्माच्या क्रोधापासून कोणीही सुटू शकत नाही हाच दैवी न्याय आहे. ...

चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीत कोसळून सांगलीचे तिघे ठार, रिसेप्शन संपवून परतताना दुर्घटना - Marathi News | Three killed including couple as car plunges into river after driver loses control Accident on way back from reception | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चालकाचा ताबा सुटल्याने कार नदीत कोसळून सांगलीचे तिघे ठार, रिसेप्शन संपवून परतताना दुर्घटना

सर्व मृत सांगलीचे; तीन गंभीर जखमी ...