शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातील एक नामांकित रुग्णालय आहे. लता मंगेशकर फाउंडेशनला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या जागेवर हे रुग्णालय उभं आहे. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे.

Read more

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर; कारवाईला वेग

पुणे : दीनानाथ रुग्णालयाचे डॉ सुश्रुत घैसास यांचा राजीनामा; तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डिपॉझिट मागितल्याचा ठपका

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराची २७ कोटी थकबाकी

मुंबई : 'जात, धर्म न पाहता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर आरोपींवर कारवाई करा'; आदित्य ठाकरेंची मागणी

महाराष्ट्र : 'मी समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग मी दोषी कसा होणार?; हसन मुश्रीफ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर भडकले

पुणे : २४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा;दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस

पुणे : मृत गर्भवती महिलेला मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल चर्चेत

महाराष्ट्र : “अद्दल घडवा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; काँग्रेसची मागणी

पुणे : पैशांच्या हव्यासाने गर्भवतीचा बळी ? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर महिला आयोगाचा संताप