लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Deenanath Mangeshkar Hospital Marathi News | दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मराठी बातम्या

Deenanath mangeshkar hospital, Latest Marathi News

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातील एक नामांकित रुग्णालय आहे. लता मंगेशकर फाउंडेशनला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या जागेवर हे रुग्णालय उभं आहे. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे.
Read More
'मी समिती नेमणार, मीच चौकशी करणार, मग मी दोषी कसा होणार?"; हसन मुश्रीफ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर भडकले - Marathi News | 'I will investigate, then how can I be guilty?'; Hasan Mushrif lashes out at Dinanath Mangeshkar Hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मीच चौकशी करणार, मग मी दोषी कसा होणार?"; मुश्रीफ दीनानाथ रुग्णालयावर भडकले

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांवरच खापर फोडले आहे. त्यावरून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालयावर संताप व्यक्त केला. ...

२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा;दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस - Marathi News | pune Submit a factual report within 24 hours; Municipal Corporation issues notice to Dinanath Mangeshkar Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा;दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पालिकेने बजावली नोटीस

२४ तासांच्या आत वस्तुस्थितीदर्शक अहवाल संबंधीत डॉक्टरांचे खुलासा पत्रासह या कार्यालयास सादर करावा ...

मृत गर्भवती महिलेला मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल चर्चेत - Marathi News | pune news Was a deceased pregnant woman advised to adopt a child? Dinanath Mangeshkar Hospital Committee report under discussion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत गर्भवती महिलेला मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल चर्चेत

दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. असता तेव्हाही त्या आल्या नाहीत. ...

“अद्दल घडवा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; काँग्रेसची मागणी - Marathi News | congress atul londhe demands strong action over deenanath mangeshkar hospital issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अद्दल घडवा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; काँग्रेसची मागणी

Congress Atul Londhe News: कडक कारवाई करण्याची धमक सरकारने दाखवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ...

पैशांच्या हव्यासाने गर्भवतीचा बळी ? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर महिला आयोगाचा संताप - Marathi News | Dinanath Mangeshkar Hospital victimized a pregnant woman for the sake of money? Women's Commission Rupali Chakankar angry over Dinanath Mangeshkar Hospital's negligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांच्या हव्यासाने गर्भवतीचा बळी ? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर महिला आयोगाचा संताप

पैशांच्या हव्यासापोटी रुग्णालयाने घेतला गर्भवतीचा बळी ...