Deenanath Mangeshkar Hospital Marathi News | दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Deenanath mangeshkar hospital, Latest Marathi News
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातील एक नामांकित रुग्णालय आहे. लता मंगेशकर फाउंडेशनला महाराष्ट्र सरकारने दिलेल्या जागेवर हे रुग्णालय उभं आहे. तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय चौकशीच्या फेऱ्यात आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे. Read More