घरातल्या प्रत्येकासाठी, प्रत्येकातल्या स्वत:साठीलोकमत दीपोत्सव 2017अंक नव्हे, उत्सव2,12,521 प्रतींचा खप ओलांडणारं, मराठी प्रकाशनविश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान Read More
दिवाळी फटाके फोडण्याचं समर्थन करताना तथागत रॉय बोलले आहेत की, 'दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं, पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणा-या अजानावर कोणी बोलत नाही'. ...
जळगावात लोकमत व एलके फाऊंडेशनतर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ओंकारेश्वर मंदिरात दिवाळी पहाटचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सुमधूर गीतांची मैफल रंगली होतीच शिवाय यावेळी मंदिर परिसर शेकडो दिव्यांनी उजळून निघाला होता. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निक्की हेली, सीमा वर्मा यांच्यासहीत प्रशासनातील वरिष्ठ भारतीय अमेरिकी सदस्य तसेच नेत्यांसोबत ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. ...
गोव्यातील प्रत्येक गाव, खेडे आणि शहरात तयार केल्या गेलेल्या उंच, लहान-मोठ्या अशा हजारो नरकासूर प्रतिमांचे बुधवारी साडेचार ते पाचच्या सुमारास वाजतगाजत दहन करण्यात आले आणि तेजोमय दीपावलीला गोव्यात आरंभ झाला. ...
मराठमोळ्या सणसोहळ्यांचे केंद्र बनलेल्या डोंबिवलीने दिवाळीचे पारंपरिक स्वरूप आजही राखले. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन दिवाळीच्या पहाटे डोंबिवलीच्या फडके रोडवर तरूण-तरूणींनी केलेली गर्दी याचेच एक प्रतिक आहे. ...