रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यंदा नोव्हेंबरमध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. या लग्नाची तयारीही सुरू झालीयं. अनुष्का आणि विराटप्रामणे ही जोडी 'दीप-वीर’या नावाने ओळखली जाते. Read More
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नाला महिना लोटून गेला. पण या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता तर हे कपल आणखीच चर्चेत आले आहे. याला कारण आहे, दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू. ...
धम्माल नाच-गाणे, धम्माल मस्ती. होय, प्रियांका व निकच्या रिसेप्शनचे अनेक इनसाईड व्हिडिओ समोर आले आहेत. यात प्रियांका, निक, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण असे सगळे धम्माल डान्स करताना दिसत आहेत. ...
बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा विवाह ही 2018 मधील सर्वाधिक चर्चेची गोष्ट ठरली. ‘डान्स+4’च्या मंचावर लवकरच त्यांची प्रेमकथा सादर करण्यात येणार आहे. ...
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात सिम्बा या आगामी चित्रपटाचे कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहेत. रणवीर सिंग, सारा अली खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या कार्यक्रमासाठी नुकतेच चित्रीकरण केले. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोण- रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. नुकतेच हे कपल ईशा अंबानीच्या लग्नात एकत्र स्पॉट झाले होते. ...