लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग

Defence, Latest Marathi News

हेलिपॅड, बोट आणि पक्के बांधकाम... पँगाँगजवळ चीनची पुन्हा आगळीक, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | Helipads, boats and concrete construction ... China's re-invasion near Pangong, shocking information from satellite photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिपॅड, बोट, पक्के बांधकाम, पँगाँगजवळ चीनची पुन्हा आगळीक, धक्कादायक माहिती आली समोर

India Vs China News: एकीकडे भारतासोबत चर्चा करत असताना दुसरीकडे चीनने लडाखमधील पँगाँग खोऱ्यामध्ये आपल्या उचापती सुरूच ठेवल्या आहेत. पँगाँग खोऱ्याबाबत भारतासोबत वाटाघाटी झाल्यानंतरही चीनने या भागात पक्की बांधकामं केली आहेत. ...

रशियाच्या S-400 क्षेपणास्त्राची पहिली खेप भारतात दाखल, कुठल्याही प्रकारचे हल्ले थांबवण्याची क्षमता - Marathi News | Russian made S-400 missile arrived in India, capable of repelling any type of attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियाच्या S-400 क्षेपणास्त्राची पहिली खेप भारतात दाखल, कुठल्याही प्रकारचे हल्ले थांबवण्याची क्षमता

S-400 ची गणना जगातील सर्वात आधुनिक शस्त्रांमध्ये केली जाते. हे क्षेपणास्त्र शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, मिसाईल आणि लपलेल्या विमानांवर मारा करण्यास सक्षम आहे. ...

नव्या सीडीएसची नियुक्ती होईपर्यंत जुनी व्यवस्था लागू, लष्करप्रमुख जनरल नरवणेंकडे सोपवले नेतृत्व - Marathi News | Old system in place till new CDS is appointed, leadership handed over to Army Chief General Narwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करप्रमुख नरवणेंकडे सोपवली मोठी जबाबदारी, देशाचे नवे सीडीएस म्हणूनही नाव आघाडीवर

Manoj Mukund Naravane News: नव्या सीडीएसची नियुक्ती होईपर्यंत देशामध्ये जुनी व्यवस्था अस्थायीपणे लागू करण्यात आली आहे. त्यानुसार लष्करप्रमुख जनरल M M Naravane यांना चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन नियुक्त करण्यात आले आहे. ...

‘सीडीएस बिपिन रावत यांच्या जाण्याने देश दु:खी, मात्र थांबणार नाही, ते जिथे असतील तिथून आम्हाला पुढे जाताना बघतील’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान       - Marathi News | "The country is saddened by the departure of CDS Bipin Rawat, but it will not stop. They will see us moving forward from wherever they are," said Prime Minister Narendra Modi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिपिन रावत यांच्या अकाली निधनानंतर पंतप्रधान मोदींचं जाहीर सभेत मोठं विधान, म्हणाले... 

CDS Bipin Rawat: देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत  यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. दरम्यान, पंतप्रधान Narendra Modi यांनी बिपिन रावत यांच्या निधनाबाबत प्रथमच जाहीर सभेमधून भाष्य केलं आहे. ...

Bipin Rawat Funeral: ...म्हणून जनरल बिपिन रावत यांना १९ किंवा २१ नाही तर दिली जाणार १७ तोफांची सलामी, असा आहे इतिहास - Marathi News | So General Bipin Rawat will be given a salute of 17 guns, not 19 or 21, that is history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जनरल बिपिन रावत यांना १९ किंवा २१ नाही तर दिली जाणार १७ तोफांची सलामी

Bipin Rawat Funeral: देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत बिपिन रावत यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला ८०० जवान तैनात असतील. तसेच त्यांच्या पार्थिवाला १७ तोफांची सलामी दिली जाईल. ...

काय असतं चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचं काम, किती मोठं पद आणि किती मिळतो पगार? - Marathi News | What is the job of the Chief of Defense Staff, how big is the position and how much is the salary? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय असतं चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचं काम, किती मोठं पद आणि किती मिळतो पगार?

Chief of Defense Staff: आज आपण जाणून घेऊयात चिफ ऑफ डिफेन्स स्टाफचे काम काय असते? त्याची मुदत किती असते आणि त्यांना काय सुविधा आणि पगार दिला जातो, त्याविषयी. ...

Bipin Rawat Helicopter Crash: ते चार प्रश्न, ज्यांचं उत्तर उलगडेल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचं रहस्य - Marathi News | Bipin Rawat Helicopter Crash: Four Questions That Will Answer The Secret of Bipin Rawat's Helicopter Crash | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ते चार प्रश्न, ज्यांचं उत्तर उलगडेल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचं रहस्य

Bipin Rawat Helicopter Crash Update: बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की, हा अपघात कसा झाला. तसेच याचं कारण काय असावं? आता हवाईदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, ...

लष्करप्रमुख अन् नंतर सीडीएस जनरल पद भूषवलेले बिपीन रावत यांच्या कारकिर्दीबाबत जाणून घेऊया! - Marathi News | Let's find out about the career of Bipin Rawat who held the post of CDS General after the Army Chief! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करप्रमुख अन् नंतर सीडीएस जनरल पद भूषवलेले बिपीन रावत यांच्या कारकिर्दीबाबत जाणून घेऊया!

Bipin Rawat : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्याबाबत माहिती जाणून घेऊया! ...