लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग

Defence, Latest Marathi News

आर्टीलरी सेंटर : ५५०नवसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ! - Marathi News | Artillery Center: 550 new soldier take oath of national service! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्टीलरी सेंटर : ५५०नवसैनिकांनी घेतली देशसेवेची शपथ!

नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना 'सॅल्यूट' केला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश उपस्थित होते. ...

TATA in Defence Sector: हवाईदलासाठी TATA, Airbus डिफेन्ससोबत एअरक्राफ्ट बनवणार; रतन टाटा म्हणाले... - Marathi News | c 295 aircraft manufacturing in india got clearance to dta advance systems airbus defense project ratan tata congratulate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हवाईदलासाठी TATA, Airbus डिफेन्ससोबत एअरक्राफ्ट बनवणार; रतन टाटा म्हणाले...

C-295 aircraft manufacturing in India: सी-295 विमानं हवाई दलाच्या कालबाह्य झालेल्या एवरो-748 विमानांची जागा घेतील. पुढील 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळतील.  ...

संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाबाबत साेयीस्कर माैन; पंतप्रधान माेदींची विराेधकांवर टीका - Marathi News | pm modi criticism of the opposition over ministry of Defense complex pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाबाबत साेयीस्कर माैन; पंतप्रधान माेदींची विराेधकांवर टीका

सेंट्रल विस्टाअंतर्गत नव्या संकुलाचे उद्घाटन ...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ प्रदान - Marathi News | President Ramnath Kovind President Colors on the Indian Navys Air wing goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ प्रदान

नौदलाच्या हवाई विभागाला माझ्याकडून ‘प्रेसिडेंट कलर्स’ प्रदान करण्यात येत असल्याने ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ...

भारतीय सैन्याची ताकत वाढणार, क्षेपणास्त्र खरेदीसाठी सरकारला पाठवला 14,000 कोटींचा प्रस्ताव - Marathi News | To increase the strength of the Indian Army, army sent proposal to buy missiles worth Rs 14,000 crore to government | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याची ताकत वाढणार, क्षेपणास्त्र खरेदीसाठी सरकारला पाठवला 14,000 कोटींचा प्रस्ताव

Indian army make in india: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लवकरच या प्रस्तावाबाबत उच्चस्तरीय बैठकी घेतील अशी अपेक्षा आहे. ...

शिवाजी महाराजांबद्दलच्या राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून जाहीर निषेध - Marathi News | Public protest by Amol Kolhen against Rajnath Singh's statement about Shivaji Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांबद्दलच्या राजनाथ सिंहांच्या वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून जाहीर निषेध

ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती ...

तोफखाना केंद्र : २७०नवसैनिकांची तुकडी देशसेवेत दाखल - Marathi News | Artillery Center: A contingent of 270 newcomers enlisted in the national service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोफखाना केंद्र : २७०नवसैनिकांची तुकडी देशसेवेत दाखल

कोरोनाच्या सावटामुळे पालकांना या सोहळ्यासाठी केंद्राकडून निमंत्रित करण्यात आले नव्हते. यामुळे त्यांना सन्मान करण्यात येणारे 'गौरव पदक'देखील लष्करी अधिकाऱ्यांकडून नवसैनिकांकडेच सुपुर्द केले गेले. ...

भारतीय सशस्त्र दलात महिलांना संधी मिळणार अन् लाडाची लेक आता सीमेवर लढणार ! - Marathi News | Women will get a chance in Indian Armed Forces Lake of Anlada will now fight on the border! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय सशस्त्र दलात महिलांना संधी मिळणार अन् लाडाची लेक आता सीमेवर लढणार !

एनडीएची प्रवेश परीक्षा येणार देता : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे मुलींनी केले स्वागत ...