लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग

Defence, Latest Marathi News

तोफखाना केंद्र : 274 नवसैनिकांची तुकडी देशसेवेत - Marathi News | Artillery Center: 270 Naval Soldiers in National Service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोफखाना केंद्र : 274 नवसैनिकांची तुकडी देशसेवेत

नवसैनिकांनी नेहमीच 'सैनिक' धर्म बजावावा आणि भारताची सेवा करत भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असे आवाहन ब्रिगेडियर जे.एस.गोराया केले. ...

SBI : एक मिस्ड कॉल द्या, मिळवा १४ लाखांचं कर्ज; पाहा काय आहे ही योजना - Marathi News | sbi pension loan senior citizen get the loan with sms or missed call know here the scheme details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI : एक मिस्ड कॉल द्या, मिळवा १४ लाखांचं कर्ज; पाहा काय आहे ही योजना

State Bank Of India : पाहा कोणाला आणि किती वर्षापर्यंत घेता येईल कर्ज ...

अशी बरोबरी करणार का?; संरक्षण बजेटवरून चीनचा भारताला टोला - Marathi News | chinese media global times give reaction on india defence budget | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अशी बरोबरी करणार का?; संरक्षण बजेटवरून चीनचा भारताला टोला

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. यानंतर आता चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनेही संरक्षण बजेटवरून भारताला टोला लगावला आहे.  ...

देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही, शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास सैन्य सक्षम: राजनाथ सिंह - Marathi News | defence Minister rajnath singh says india is prepared to counter and defeat misadventures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही, शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास सैन्य सक्षम: राजनाथ सिंह

काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ...

चीनच्या तुलनेत भारताचं संरक्षण बजेट कमीच, तरीही राजनाथसिंह म्हणतात 'लय भारी' - Marathi News | India's defense budget is smaller than China's, yet Rajnath Singh says 'thanks pm and fm' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या तुलनेत भारताचं संरक्षण बजेट कमीच, तरीही राजनाथसिंह म्हणतात 'लय भारी'

भारताला सध्याच्या परिस्थितीत चीनपासून मोठा धोका आहे. चीन दरवर्षी जवळपास २६१ अरब अमेरिकी डॉलर म्हणजेच १९ लाख कोटी रुपये खर्च करतो, तर भारत ७१ अरब अमेरिकेी डॉलर म्हणजेच ५ लाख कोटी रुपये खर्च करतो. ...

पीआरसाठी मोदींचे जवानांसोबत फोटोशूट, मग संरक्षण बजेटमध्ये वाढ का नाही?: राहुल गांधी - Marathi News | congress leader rahul gandhi asked Why has not increased the Defence Budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीआरसाठी मोदींचे जवानांसोबत फोटोशूट, मग संरक्षण बजेटमध्ये वाढ का नाही?: राहुल गांधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये संरक्षणासाठी केलेल्या तरतुदीवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. ...

Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा? - Marathi News | Budget 2021, Defense: 10 countries, including India, spend the most on defense budget | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Defence: संरक्षणावर भारतासह ‘हे’ १० देश करतात सर्वाधिक खर्च; पाहा चीन अन् रशियाचा नंबर कितवा?

चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर - Marathi News | India will not reduce troops unless China initiates process defence minister Rajnath Singh in interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन जोवर सैनिकांची संख्या कमी करणार नाही, तोवर भारतही करणार नाही; संरक्षणमंत्र्यांचं रोखठोक उत्तर

चीननं भारताचा विश्वास तोडला यात शंका नाही, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य ...