लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग

Defence, Latest Marathi News

महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही - Marathi News | Mahindra Defense brings strong Vehicle for security forces | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

हे वाहन लष्कर आणि निमलष्करी दलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या वाहनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माओवादी आणि दहतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगापासून रक्षण करेल. ...

सोने तस्करी प्रकरण : केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवास हटविले - Marathi News | Gold smuggling case: Kerala CM's secretary removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने तस्करी प्रकरण : केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवास हटविले

‘केरला स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (केएसआयटीआयएल) या सरकारी कंपनीच्या व्यवस्थापक राहिलेल्या स्वप्ना सुरेश या महिलेचा सोने तस्करीशी संबंध असल्याचे आढळून आल्यानंतर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. ...

भारताची ताकद वाढणार, ही अत्याधुनिक विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार - Marathi News | As India's strength grows, 12 sukhoi aircraft will enter the Air Force fleet | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची ताकद वाढणार, ही अत्याधुनिक विमाने हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार

भारताने आपली सामरिक ताकद वाढवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ...

‘एव्हिएशन विंग’ प्रदान : ‘कॅट्स’ची ४५ वैमानिकांची तुकडी देशसेवेत - Marathi News | CAT's 45 pilots in national service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एव्हिएशन विंग’ प्रदान : ‘कॅट्स’ची ४५ वैमानिकांची तुकडी देशसेवेत

४५ वैमानिकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तोंडावर मास्क बांधून व शारिरिक अंतर राखून सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकारकडून कोरोना आजारापासून बचावासाठी सुचविण्यात आलेल्या सर्व उपायोजनांचे पालन करत सोहळा आटोपशीर घेतला गेला. ...

coronavirus: संरक्षण मंत्रालयामध्येही कोरोनाचा शिरकाव? संरक्षण सचिवांमध्ये दिसली लक्षणे - Marathi News | coronavirus: Coronavirus infiltration in the Ministry of Defense? Symptoms seen in the Secretary of Defense | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: संरक्षण मंत्रालयामध्येही कोरोनाचा शिरकाव? संरक्षण सचिवांमध्ये दिसली लक्षणे

महत्त्वाच्या सरकारी कार्यालयामध्येही कोरोनाचा शिरकाव होताना दिसत आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यामध्ये  काल कोविड-१९ ची लक्षणे दिसून आली आहेत. ...

संरक्षण दलाची यंत्रसामग्री भारतातच बनवण्यावर भर', पण FDIची मर्यादा नेली 74 टक्क्यांवर! - Marathi News | Emphasis on manufacturing of defense equipment in India but FDI limit in the defence manufacturing will be raised from 49% to 74% sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण दलाची यंत्रसामग्री भारतातच बनवण्यावर भर', पण FDIची मर्यादा नेली 74 टक्क्यांवर!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज, एकूण 8 क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली. यापैकी एक, संरक्षण दलाला आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीसाठी मेक इन इंडियावर भर देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दल सतर्क, देण्यात आल्यायेत 'अशा' प्रकारच्या सूचना; राजनाथ सिंह म्हणाले... - Marathi News | Defense minister rajnath singh says battle against corona is the greatest invisible war in our lives sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दल सतर्क, देण्यात आल्यायेत 'अशा' प्रकारच्या सूचना; राजनाथ सिंह म्हणाले...

भारतात वेगाने पसरत चाललेल्या कोरोना व्हायरससंदर्भात राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे अदृश्य युद्ध आहे. असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ...

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय सैन्य सज्ज, संरक्षणमंत्र्यांना दिली माहिती; पाहा कशी केलीय तयारी? - Marathi News | Coronavirus: CDS Bipin Rawat briefed Defence Minsiter Rajnath Singh About Preparedness Of Army For Corna Outbreak pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय सैन्य सज्ज, संरक्षणमंत्र्यांना दिली माहिती; पाहा कशी केलीय तयारी?

यापूर्वी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने 'ऑपरेशन नमस्ते'ची सुरुवात केली आहे. ...