लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संरक्षण विभाग

संरक्षण विभाग

Defence, Latest Marathi News

सीडीएसची गरज होतीच! - Marathi News | Appointing CDS is much needed in India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीडीएसची गरज होतीच!

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि कारगिल समीक्षा समितीच्या शिफारसीवर दोन दशके उलटल्यानंतर का होईना, देशाला पहिला सीडीएस मिळाला! ...

बिपीन रावत यांच्या सीडीएसपदी झालेल्या नियुक्तीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह  - Marathi News | Congress raises question mark on Bipin Rawat's appointment to CDS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिपीन रावत यांच्या सीडीएसपदी झालेल्या नियुक्तीवर काँग्रेसने उपस्थित केले प्रश्नचिन्ह 

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून बिपीन रावत यांची निवड करण्यात आली आहे. ...

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'पदी जनरल बिपीन रावत यांची निवड, केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा - Marathi News | General Bipin Rawat has been appointed as the Chief of Defence Staff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'पदी जनरल बिपीन रावत यांची निवड, केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. ...

जनरल बिपीन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ  - Marathi News | General Bipin Rawat becomes the India's first Chief of Defense Staff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनरल बिपीन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावरील व्यक्ती ही 'फोर स्टार जनरल' च्या समकक्ष असेल. तसेच त्यांचे स्थान हे तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये सर्वात वरचे असेल. ...

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, करणार तिन्ही संरक्षण दलांचे नेतृत्व - Marathi News | Government has approved the creation of post of Chief of Defence Staff - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, करणार तिन्ही संरक्षण दलांचे नेतृत्व

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत घोषणा केली होती ...

भारतीय नौदलाचा नवा इतिहास; शिवांगी स्वरुप पहिल्या महिला पायलट रुजू  - Marathi News | Sub Lieutenant Shivangi today became the first naval women pilot as she joined operational duties in Kochi naval base. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदलाचा नवा इतिहास; शिवांगी स्वरुप पहिल्या महिला पायलट रुजू 

भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनत सब लेफ्टनंट शिवांगी स्वरुप यांनी इतिहास रचला आहे. ...

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना गोडसेवरील वक्तव्य भोवले; संरक्षण सल्लागार समितीमधून हकालपट्टी - Marathi News | Pragya Singh Thakur removed from the Defense Advisory Committee after Nathuram godse statement in loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा सिंह ठाकूर यांना गोडसेवरील वक्तव्य भोवले; संरक्षण सल्लागार समितीमधून हकालपट्टी

प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याआधीही नथुराम गोडसे हा देशभक्त असल्याचे विधान केले होते. ...

संरक्षण खात्याच्या मंदगतीचा उद्योजकांना फटका - गडकरी - Marathi News | Gadkari hurts defense department's slowdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण खात्याच्या मंदगतीचा उद्योजकांना फटका - गडकरी

कारभारावर ओढले ताशेरे; ‘वेद’च्या एसएमई परिषदेत संबोधन ...