लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिल्ली कॅपिटल्स

Delhi Capitals IPL 2021 Live Matches

Delhi capitals, Latest Marathi News

IPL 2024: लाजिरवाण्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला, म्हणाला- सगळा दोष 'या' गोष्टीचा आहे! - Marathi News | Shubman Gill blames Gujarat Titans batsman for miserable loss against Delhi Capitals in IPL 2024 GT vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाजिरवाण्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला, म्हणाला- सगळा दोष 'या' गोष्टीचा आहे!

Shubman Gill on Gujarat Titans Loss, IPL GT vs DC: गुजरातच्या संघाला अवघ्या ८९ धावांवर गुंडाळून दिल्ली कॅपिटल्सने ९ षटकांत विजय मिळवला. ...

दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का! IPL 2024 Points Table मधील गुंता अधिक वाढला - Marathi News | Big changes in IPL 2024 Points Table : Delhi Capitals moves to 6th, Gujarat Titans slips to 7th & Mumbai Indians slips to 9th. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का! IPL 2024 Points Table मधील गुंता अधिक वाढला

IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये बुधवारी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. GT चा संपूर्ण संघ ८९ धावांत तंबूत पाठवल्यानंतर DC ने हे लक्ष्य ८.५ षटकांत सहज पार केले. ...

GT vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सने ८.५ षटकांत मॅच जिंकली, Point Table मध्ये मोठी भरारी घेतली  - Marathi News | IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : DC won the match in 8.5 overs against GT, took a big leap in the Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सने ८.५ षटकांत मॅच जिंकली, Point Table मध्ये मोठी भरारी घेतली 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने बुधवारी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. ...

अम्पायरची चूक की रिषभ पंतची चलाखी? शाहरुखच्या विकेटने नव्या वादाला तोंड, Video  - Marathi News | IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Did the glove hit the wicket or was it because of the ball that the bails fell off? check rishabh pant stumping, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरची चूक की रिषभ पंतची चलाखी? शाहरुखच्या विकेटने नव्या वादाला तोंड, Video 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणाऱ्या यजमान गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ १७.३ षटकांत ८९ धावांवर तंबूत परतला. ...

GT vs DC Live : रिषभ पंतने मॅच गाजवली! दिल्ली कॅपिटल्सनी यजमान गुजरात टायटन्सची वाट लावली - Marathi News | IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Rashid Khan scored 31 runs from 24 balls including 2 fours and 1 six, but GUJARAT TIANTS ALL OUT ON 89 RUNS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने मॅच गाजवली! दिल्ली कॅपिटल्सनी यजमान गुजरात टायटन्सची वाट लावली

दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर रडवले ...

67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video  - Marathi News | IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Gujarat Titans 66/7, Great work with the gloves behind the stumps from Rishabh Pant, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :67/7! रिषभच्या चतुराईने गुजरात टायटन्सला रडवले; स्टम्पमागून 'गेम' केला, Video 

गुजरात टायटन्सवर घरच्या मैदानावर रडण्याची वेळ आली आहे. ...

गुजरात टायटन्सची 'Power' गुल! सुमित कुमारचा भन्नाट रन आऊट, रिषभ पंतचा अफलातून झेल - Marathi News | IPL 2024, Gujarat Titans vs Delhi Capitals Marathi Live : Brillient run out from Sumit kumar & what a catch by Rishabh Pant ; Gujarat Titans 30/4 against Delhi Capitals, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सची 'Power' गुल! सुमित कुमारचा भन्नाट रन आऊट, रिषभ पंतचा अफलातून झेल

रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात खेळणार नाही आणि त्याच्याजागी सुमित कुमार याला संधी दिली गेली आहे. ...

GT vs DC: गुजरातसमोर दिल्लीचे आव्हान; दोन्हीही संघ सातत्य राखण्यासाठी मैदानात! - Marathi News | IPL 2024 GT vs DC Match Updates Delhi capital's challenge to Gujarat titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरातसमोर दिल्लीचे आव्हान; दोन्हीही संघ सातत्य राखण्यासाठी मैदानात!

IPL 2024 GT vs DC: आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. ...